ads

(CM Fellowship) मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२३

(CM Fellowship) मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२३

Chief Minister Fellowship 2023

https://www.marathionlineupdate.com/
CM Fellowship 


मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम, 2023 महाराष्ट्र सरकार, भारत, मुख्यमंत्री फेलोशिप 2023 “महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी तरुणांना प्रशासनात जोडण्याची मोहीम सुरू केली आहे. तरुणाईची ऊर्जा, तंत्रज्ञानाची आवड आणि तरुणांच्या नवीन दृष्टीकोनातून फायदा मिळवणे हा यामागचा उद्देश आहे. त्या बदल्यात, सरकारमध्ये काम करण्याचा मौल्यवान अनुभव मिळवू शकतील .” कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहावी. 

एकूण जागा :- 60 जागा


शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  आणि  संगणक ज्ञान  व पूर्णवेळ इंटर्नशिप किंवा अप्रेंटिसशिप/आर्टिकलशिप केल्याचा एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.


वयोमर्यादा : २ मार्च २०२३रोजी २१  ते २६ वर्षे. असावे. 


नोकरीचे  ठिकाण: महाराष्ट्र


अर्ज शुल्क /फी : ₹500/- राहील 


फेलोशिप नियुक्ती कालावधी: १ वर्ष 


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०२ मार्च २०२३


परीक्षा:- ४ आणि  ५  मार्च २०२३


अधिकृत वेबसाईट: इथे पहा 


जाहिरात:इथे पहा 


अर्ज: इथे पहा 

आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads