ads

(CDAC) ५७० जागांसाठी प्रगत संगणन विकास केंद्रात भरती 2023

(CDAC)   ५७० जागांसाठी प्रगत संगणन विकास केंद्रात भरती 2023

CDAC Recruitment 2023

https://www.marathionlineupdate.com/
CDAC BHARTI 


सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (C-DAC), भारत सरकारची इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानाची एक एक वैज्ञानिक संस्था आहे.त्या  CDAC भर्ती 2022 (CDAC Bharti 2022) ५७०  प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक / कार्यक्रम व्यवस्थापक / कार्यक्रम वितरण व्यवस्थापक / नॉलेज पार्टनर / PS&O व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रकल्प प्रमुख पदांसाठी.

एकूण जागा : ५७०

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

१) प्रोजेक्ट असोसिएट ३०

२) प्रोजेक्ट इंजिनिअर/मार्केटिंग एक्झिक्युटिव-३००

३) प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर/ PS&O मॅनेजर -४०

४) सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर /मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड/PS&O ऑफिसर -२००


शैक्षणिक पात्रता:  

पद क्र.1: B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D असावे .

पद क्र.2: 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. आणि  0 ते ४  वर्षे अनुभव असावा. 

पद क्र.3: 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D.  आणि ९ ते १५ वर्षे अनुभव असावा,

पद क्र.4: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech किंवा Ph.D.   आणि ३ ते ७  वर्षे अनुभव असावा. 

वयोमर्यादा : २० फेब्रु.  २०२३ रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट राहील , OBC: 03 वर्षे सूट राहील ]


पद क्र.1: ३०  वर्षांपर्यंत

पद क्र.2: ३५ वर्षांपर्यंत

पद क्र.3: ५०  वर्षांपर्यंत

पद क्र.4: ४०  वर्षांपर्यंत

नोकरीचे  ठिकाण: संपूर्ण भारत


 अर्ज शुल्क /Fee: फी नाही.


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रु. 2023 (06:00 संध्याकाळी पर्यंत )


अधिकृत वेबसाईट: इथे पाहा

जाहिरात : इथे पाहा

Online अर्ज: इथे पहा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads