ads

(CB Pune) 168 जागांसाठी पुणे कॅन्टोनमेंट बोर्डात भरती २०२३

(CB Pune)  168 जागांसाठी पुणे कॅन्टोनमेंट बोर्डात भरती २०२३

CB Pune Recruitment 2023

https://www.marathionlineupdate.com/
CB PUNE BHARTI 


पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, सीबी पुणे भर्ती 2023 (पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड भारती 2023) 168 संगणक प्रोग्रामर, कार्यशाळा अधीक्षक, अग्निशमन दल अधीक्षक, सहाय्यक बाजार अधीक्षक, जंतुनाशक, ड्रेसर, ड्रायव्हर, कनिष्ठ लिपिक, आरोग्य पर्यवेक्षक, सहाय्यक लॅब येथे सहाय्यक लॅबमध्ये लिपिक, नर्सिंग ऑर्डरली, शिपाई, स्टोअर कुली, वॉचमन, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, अय्या, हायस्कूल शिक्षक, फिटर, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, लॅब टेक्निशियन, मालिस, मजदूर, सफाई कर्मचारी, स्टाफ नर्स, ऑटो-मेकॅनिक, डी.एड. . शिक्षक, फायर ब्रिगेड लस्कर, हिंदी टायपिस्ट, मेसन आणि पंप अटेंडंट पदे.कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहावी. 

एकूण जागा :-१६८

पद क्र      पदांचे नाव     व  पद संख्या

1 कॉम्प्युटर प्रोग्रामर 1

2 वर्कशॉप सुपरिंटेंडेंट 1

3 फायर ब्रिगेड सुपरिंटेंडेंट 1

4 असिस्टंट मार्केट सुपरिंटेंडेंट 1

5 डिसइंफेक्टर 1

6 ड्रेसर 1

7 ड्राइव्हर 5

8 कनिष्ठ लिपिक १४

9 हेल्थ सुपरवाइजर ०१

10 लॅब असिस्टंट

11 लॅब अटेंडंट (हॉस्पिटल)

12 लेजर लिपिक

13 नर्सिंग ऑर्डली

14 शिपाई

15 स्टोअर कुली

16 वॉचमन

17 असिस्टंट मेडिकल ऑफिसर

18 आया

19 हायस्कूल शिक्षक (B.Ed.)

20 फिटर

21 हेल्थ इंस्पेक्टर

22 ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)

23 ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल)

24 लॅब टेक्निशियन  १

25 मालिस (प्रशिक्षित)

26 मजदूर

27 सफाई कर्मचारी ७०

28 स्टाफ नर्स

29 ऑटो मेकॅनिक

30 D.Ed. शिक्षक 0९

31 फायर ब्रिगेड लस्कर

32 हिंदी टायपिस्ट

33 मेसन

34 पंप अटेंडंट


शैक्षणिक पात्रता:

पद क्र.१: MCA/ IT पदवी किंवा B.E./M.E. (कॉम्प्युटर सायन्स) असावे. 

पद क्र.2: मेकॅनिकल/प्रोडक्शन/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.E/B.Tech उत्तीर्ण असावे. 

पद क्र.3: कोणत्याही शाखेतील पदवी  आणि  सब ऑफिसर कोर्स उत्तीर्ण असावे. 

पद क्र.4: कोणत्याही शाखेतील पदवी  आणि  संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि. उत्तीर्ण असावे 

पद क्र.5: 07वी उत्तीर्ण असावे 

पद क्र.6: 10वी उत्तीर्ण   आणि  मेडिकल ड्रेसिंग प्रमाणपत्र (CMD) उत्तीर्ण असावे. 

पद क्र.7: 10वी उत्तीर्ण   आणि  अवजड व हलके वाहनचालक परवाना उत्तीर्ण असावे. 

पद क्र.8: कोणत्याही शाखेतील पदवी आणि संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि. उत्तीर्ण असावे 

पद क्र.9: B.Sc  आणि  बहुविद्याशाखीय आरोग्य कर्मचारी कोर्स. उत्तीर्ण असावं. 

पद क्र.10: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण  आणि DMLT उत्तीर्ण असावं. 

पद क्र.11: 10 वी उत्तीर्ण असावे 

पद क्र.12:  कोणत्याही शाखेतील पदवी   आणि  संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि. उत्तीर्ण असावे 

पद क्र.13: 10वी उत्तीर्ण असावे 

पद क्र.14: 10वी उत्तीर्ण असावे 

पद क्र.15: 07वी उत्तीर्ण असावे 

पद क्र.16: 10वी उत्तीर्ण असावं 

पद क्र.17: MBBS असावे 

पद क्र.18: 07वी उत्तीर्ण असावे 

पद क्र.19: पदवीधर (गणित किंवा विज्ञान किंवा इंग्रजी) आणि  B.Ed  व  TET/CET उत्तीर्ण असावे 

पद क्र.20: 10वी उत्तीर्ण   आणि ITI (फिटर) उत्तीर्ण असावे. 

पद क्र.21: रसायनशास्त्र किंवा पशुसंवर्धनासह विज्ञान पदवी  आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर किंवा स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता डिप्लोमा. उत्तीर्ण असावे. 

पद क्र.22: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.E/B.Tech उत्तीर्ण असावे 

पद क्र.23: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.E/B.Tech उत्तीर्ण असावे 

पद क्र.24: B.Sc  (केमिस्ट्री/बायोलॉजी/बायोटेक्नोलॉजी)    आणि  DMLT उत्तीर्ण असावे. 

पद क्र.25:  10वी उत्तीर्ण    आणि ITI (गार्डनर) उत्तीर्ण असावे. 

पद क्र.26: 07वी उत्तीर्ण असावे 

पद क्र.27: 07वी उत्तीर्ण असावे 

पद क्र.28: B.Sc (नर्सिंग) किंवा GNM उत्तीर्ण असावे 

पद क्र.29: 10वी उत्तीर्ण    आणि  ITI (मोटर मेकॅनिक/ डिझेल मेकॅनिक) उत्तीर्ण असावे. 

पद क्र.30: संबंधित विषयात पदवी  आणि  D.Ed.  व  TET/CTET उत्तीर्ण असावे. 

पद क्र.31: 10वी उत्तीर्ण    आणि  फायर फायटिंग कोर्स उत्तीर्ण असावे. 

पद क्र.32:कोणत्याही शाखेतील पदवी आणि  संगणकावर हिंदी 30 श.प्र.मि. उत्तीर्ण असावं. 

पद क्र.33: 10वी उत्तीर्ण   आणि  ITI (मेसनरी) उत्तीर्ण असावे. 

पद क्र.34:  10वी उत्तीर्ण    आणि  ITI (पंप मेकॅनिक) उत्तीर्ण असावे. 

वयोमर्यादा :-

नोकरीचे  ठिकाण: पुणे


अर्ज शुल्क /फी Fee: General: ₹600/- राहील   [SC/ST: ₹400/- राहील ]


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच उपलब्ध होईल.

अधिकृत वेबसाईट: इथे पाहा


जाहिरात :इथे  पाहा


 अर्ज: अर्ज करा


आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद..आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads