ads

(BSF) सीमा सुरक्षा दलात १२८४ जागांसाठी भरती

(BSF) सीमा सुरक्षा दलात १२८४ जागांसाठी भरती

BSF Recruitment 2023

https://www.marathionlineupdate.com/
BSF Recruitment


गृह मंत्रालय, महासंचालनालय, सीमा सुरक्षा दल, BSF भर्ती 2023 (BSF भारती 2023) 1284 कॉन्स्टेबल पदांसाठी आणि 127 सब इन्स्पेक्टर आणि हेड कॉन्स्टेबल पदांसाठी आणि 64 पॅरा मेडिकल पोस्ट आणि 23 इन्स्पेक्टर (वास्तुविशारद), उपनिरीक्षक (वास्तुविशारद), उपनिरीक्षक आणि डब्ल्यू. कनिष्ठ अभियंता/उपनिरीक्षक (इलेक्ट्रिकल) पदे आणि 26 हेड कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय) आणि कॉन्स्टेबल (केनलमन) पदे.कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहावी. 

एकूण जागा :-१२८४

पदांचे नाव :-

1 कॉन्स्टेबल (कॉब्लर)

2 कॉन्स्टेबल (टेलर)

3 कॉन्स्टेबल (कुक)

4 कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर)

5 कॉन्स्टेबल (वॉशर मन)

6 कॉन्स्टेबल (बार्बर)

7 कॉन्स्टेबल (स्वीपर)

8 कॉन्स्टेबल (वेटर)

शैक्षणिक पात्रता:  

पद क्र.1,2, 5,6, आणि  7: 10वी उत्तीर्ण   आणि  संबंधित ट्रेड मध्ये निपुण असणे आवश्यक आहे.

पद क्र.3,4,आणि  8: 10वी उत्तीर्ण   आणि  फूड प्रोडक्शन किंवा किचन राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क (NSQF) स्तर-I कोर्स उत्तीर्ण आवश्यक 

शारीरिक पात्रता: 

https://www.marathionlineupdate.com/


वयोमर्यदा : २७  मार्च २०२३रोजी १८ ते २५  वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट राहील , OBC/ExSM: 03 वर्षे सूट राहील ]


नोकरीचे  ठिकाण: संपूर्ण भारत


अर्ज शुल्क / Fee: General/OBC/EWS: ₹100/-  [SC/ST/ExSM/महिला: फी राहणार नाही]


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २७ मार्च 2023.. 

अधिकृत वेबसाईट:इथे  पाहा


जाहिरात : इथे पाहा


अर्ज: Apply Online 

आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद..आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads