(BMC MCGM) स्टाफ नर्स’ पदाच्या बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ६५२ जागांसाठी भरती
BMC MCGM Recruitment 2023
BMC BHARTI |
बृहन्मुंबई महानगरपालिका, जिला बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणूनही ओळखले जाते, महाराष्ट्राची राजधानी आहे. BMC MCGM भर्ती 2023 (बृहन्मुंबई महानगरपालिका भारती 2023/BMC MCGM भारती 2023) 652 स्टाफ नर्स पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहावी.
एकूण जागा :-६५२
पदांचे नाव :- परिचारीका (स्टाफ नर्स) गट-क
शैक्षणिक पात्रता:12वी उत्तीर्ण आणि GNM व सॊबत MS-CIT किंवा CCC किंवा समतुल्य
वयोमर्यादा : २१ मार्च 2023 रोजी १८ ते ३८ वर्षे. [ मागासवर्गीय उमेदवार : ०५ वर्षे सूट राहील ]
नोकरीचे ठिकाण: मुंबई
अर्ज शुल्क /Fee: फी राहणार नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: वैद्यकीय अधिक्षक यांचे कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी) वॉर्ड नं.07, (परिक्षण लेक्चर हॉल), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरूजी मार्ग, (ऑर्थर रोड), चिंचपोकली (पश्चिम), मुंबई-४०००११...
अर्ज करण्याची तारीख: ८ ते २१ मार्च 2023 ( सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यत )
अधिकृत वेबसाईट: इथे पाहा
जाहिरात आणि अर्ज : इथे पाहा
आपला अमूल्य वेळ WEBSITE ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..आपल्या marathi online update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या