ads

नाशिक १२२ जागांसाठी ST महामंडळमध्ये भरती जाहिरात जाहीर

नाशिक १२२ जागांसाठी ST महामंडळमध्ये भरती  जाहिरात  जाहीर 

msrtc nashik recruitment 2023

https://www.marathionlineupdate.com/
msrtc nashik recruitment


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ [Maharashtra State Road Transport Corporation nashik ] नाशिक  येथे शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) पदांच्या १२२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ फेब्रुवारी  २०२३ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया सविस्तर जाहिरात पाहा.

एकूण जागा :-१२२

पदांचे नाव :- शिकाऊ उमेदवार ( अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी )

१) Mechanic (Motor Vehicle): ७६

२)Sheet Metal Worker:-१४

३)Mechanic Auto Electrical And Electronics:०९

४)Welder (Gas And Electric) :-०५

५)Painter (General):-०२

६)Mechanic Diesel:११

७)Electronics Mechanic:-०५

शैक्षणिक पात्रता :-ITI  सह ८ वी  आणि १० वी  उत्तीर्ण असावे. 

वयोमर्यादा :-१८ ते ३३ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट राहील ]

अर्ज शुल्क :-५९०/- रुपये [मागासवर्गीय  - ३००/- रुपये राहील ]

नोकरीचे ठिकाण :- नाशिक 

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-१५ फेब्रुवारी २०२३

अधिकृत वेबसाईट :- इथे पहा 

जाहिरात :- इथे पहा 

अर्ज करा :- इथे पहा 

१) Mechanic (Motor Vehicle):-इथे पहा 

२)Sheet Metal Worker:-इथे पहा 

३)Mechanic Auto Electrical And Electronics:इथे पहा 

४)Welder (Gas And Electric) :-इथे पहा 

५)Painter (General):-इथे पहा 

६)Mechanic Diesel:इथे पहा 

७)Electronics Mechanic:-इथे पहा 

आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads