ads

40889 भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक(GDS )पदासाठी जाहिरात जाहीर २०२३

40889 भारतीय डाक विभागात  ग्रामीण डाक सेवक(GDS ) पदासाठी जाहिरात जाहीर २०२३

indian Post Office Recruitment 2023

https://www.marathionlineupdate.com/
post office recruitment 2023 


india post office recruitment 2023,post office registration online,india post office apply online,post office recruitment 2023 last date,india post recruitment,maharashtra postal circle,maharashtra post office official website,post office online bharti,gramin dak sevak bharti, garmin dak sevak.

पोस्ट ऑफिस भरती

भारतीय पोस्ट ऑफिस भरती २०२३,GDS, पोस्टमन, मेल गार्ड, MTS आणि इतर पदांसाठी अर्ज  करण्यासाठी आमंत्रित केले  आहे.भारतीय पोस्ट ऑफिसने ४०८८९  ग्रामीण डाक सेवक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली. ज्या उमेदवारांना पोस्ट ऑफिस भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी अधिकृत जाहिरात  पाहावी .  पोस्टल अर्ज भरण्याची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी हि आहे. 

एकूण जागा :-४०८८९

पदांचे नाव :- ग्रामीण डाक सेवक (GDS )

शैक्षणिक पात्रता :१० वी  उत्तीर्ण 

वयोमर्यादा :- १८ ते ४० वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट राहील ]

१) अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (SC/ST) 5 वर्षे सूट 

2. इतर मागासवर्गीय (OBC) 3 वर्षे सूट 

3. आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग (EWS) कोणतीही सूट नाही

4. अपंग व्यक्ती (PwD) 10 वर्षे

5. अपंग व्यक्ती (PwD) + OBC 13 वर्षे

6. अपंग व्यक्ती (PwD) + SC/ST 15 वर्षे

अर्ज शुल्क /फी  :-  

महिला , ट्रान्सजेंडर स्त्री,SC / ST  :-फी नाही 

EWS पुरुष, OBC,UR, ट्रान्सजेंडर पुरुष :-१०० रुपये 

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-१६ फेब्रुवारी २०२३

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत 

अधिकृत वेबसाईट :- इथे पहा 

जाहिरात :- इथे पहा 

अर्ज करा :- इथे  पहा 

आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads