ads

भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO विकास अधिकारी पदाच्या ९४०० जागांसाठी भरती

भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO विकास अधिकारी  पदाच्या ९४०० जागांसाठी भरती

LIC ADO Recruitment 2023

https://www.marathionlineupdate.com/
LIC ADO Recruitment 


LIC ADO भर्ती लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC)- LIC ADO भर्ती 2023 (LIC ADO Bharti 2023) शिकाऊ विकास अधिकारी (ADO)९४०० पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . कृपया अर्ज  करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहावी. 

एकूण जागा :- ९४००

पदांचे नाव :- विकास अधिकारी (ado )

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा भारतीय विमा संस्थान,मुंबई यांची फेलोशिप असावी. 

वयोमर्यादा : ०१ जानेवारी २०२३ रोजी २१ ते ३०  वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट राहील , OBC:03 वर्षे सूट राहील ]


नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत


अर्ज शुल्क /Fee: General/OBC: ₹७५०/-राहील    [SC/ST: ₹१००/- राहील ]


ओनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० फेब्रुवारी २०२३

प्रवेशपत्र: ४ मार्च 2023 पासून मिळतील. 

ऑनलाईन परीक्षा (Online):

पूर्व परीक्षा: १२ मार्च २०२३

मुख्य परीक्षा: ८ एप्रिल २०२३

अधिकृत वेबसाईट: इथे  पाहा


जाहिरात: इथे पाहा

ऑनलाईन अर्ज करा :-इथे पहा 

आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads