भारतीय आयुर्विमा महामंडळात ADO विकास अधिकारी पदाच्या ९४०० जागांसाठी भरती
LIC ADO Recruitment 2023
LIC ADO Recruitment |
LIC ADO भर्ती लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC)- LIC ADO भर्ती 2023 (LIC ADO Bharti 2023) शिकाऊ विकास अधिकारी (ADO)९४०० पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहावी.
एकूण जागा :- ९४००
पदांचे नाव :- विकास अधिकारी (ado )
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा भारतीय विमा संस्थान,मुंबई यांची फेलोशिप असावी.
वयोमर्यादा : ०१ जानेवारी २०२३ रोजी २१ ते ३० वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट राहील , OBC:03 वर्षे सूट राहील ]
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज शुल्क /Fee: General/OBC: ₹७५०/-राहील [SC/ST: ₹१००/- राहील ]
ओनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० फेब्रुवारी २०२३
प्रवेशपत्र: ४ मार्च 2023 पासून मिळतील.
ऑनलाईन परीक्षा (Online):
पूर्व परीक्षा: १२ मार्च २०२३
मुख्य परीक्षा: ८ एप्रिल २०२३
अधिकृत वेबसाईट: इथे पाहा
जाहिरात: इथे पाहा
ऑनलाईन अर्ज करा :-इथे पहा
आपला अमूल्य वेळ WEBSITE ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi online update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या