ads

(IB) 1675 जागांसाठी केंद्रीय गुप्तचर विभागात भरती 2023

(IB) 1675 जागांसाठी केंद्रीय गुप्तचर विभागात भरती 2023 

IB Recruitment 2023

https://www.marathionlineupdate.com/
IB Recruitment


गृह मंत्रालय, इंटेलिजन्स ब्युरो, 1675 सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी आणि बहु-कार्यकारी कर्मचारी पदांसाठी IB भर्ती 2022 (IB Bharti 2022) सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी (SA/Exe) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen) परीक्षा 2022 या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.   कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहावी.

एकूण जागा :- १६७५

 पदांचे नाव :-

१) सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव (SA/Exe- 1525

२) मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) -150

शैक्षणिक पात्रता :-

पद  क्र १) १०वी  उत्तीर्ण असावे 

पद  क्र २) १०वी  उत्तीर्ण असावे 

वयोमर्यादा :१७ फेब्रुवारी २०२३ रोजी,  [SC/ST: ०५० वर्षे सूट राहील , OBC: ०३ वर्षे सूट राहील ]


पद क्र.१: २७ वर्षांपर्यंत असावे 

पद क्र.२: १८ ते २५ वर्षे असावे. 

अर्ज शुल्क /Fee: General/OBC/EWS: ₹५००/-  [SC/ST/ExSM/महिला: ₹५०/-]


नोकरीचे  ठिकाण: संपूर्ण भारत


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:   17 फेब्रुवारी 2023 (रात्री १२ वाजेपर्यंत )


परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट:  इथे पाहा


जाहिरात (Notification): इथे  पाहा


ऑनलाईन  अर्ज: अर्ज करा  [सुरवात  28 जानेवारी 2023 रोजी ]


आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads