ads

(Bank of Maharashtra) २२५ जागांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती

(Bank of Maharashtra) २२५ जागांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये  भरती

Bank of Maharashtra Recruitment 2023

https://www.marathionlineupdate.com/
Bank of Maharashtra Recruitment 

बँक ऑफ महाराष्ट्र ही सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँक आहे ज्याचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे आणि शाखांचे अखिल भारतीय नेटवर्क आहे. 225 स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल III आणि II पदांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र भर्ती 2023 (बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2023).जाहीर झाली आहे. कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहवी. 

एकूण जागा :-२२५

पदांचे नाव :-

१) स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल  III २३

२) स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल  II २०२

शैक्षणिक पात्रता: 


पद क्र.१:  पदव्युत्तर पदवी/इंजिनिअरिंग पदवी/पदवीधर  आणि सोबत  अनुभव असावा. 

पद क्र.२:  पदव्युत्तर पदवी/इंजिनिअरिंग पदवी/पदवीधर  आणि सोबत  अनुभव असावा. 



वयोमर्यादा : ३१ ऑक्टोबर२०२२ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट राहील , OBC:०३ वर्षे सूट राहील ]

पद क्र.१: २५ ते ३८ वर्षे

पद क्र.२: २५ ते ३५ वर्षे

अर्ज शुल्क /Fee: General/OBC/EWS: ₹११८०/- राहील     [SC/ST/PWD: ₹११८/- राहील ]


नोकरीचे  ठिकाण: संपूर्ण भारत


ओनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०६ फेब्रुवारी २०२३


अधिकृत वेबसाईट:  इथे पाहा


जाहिरात : इथे पाहा 

अर्ज करा :- इथे पहा 

आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads