(SSC CHSL) 4500 जागांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरती
SSC CHSL Recruitment 2022
SSC BHARTI २०२२ |
कर्मचारी निवड आयोग, एकत्रित उच्च माध्यमिक स्तर 10+2 (CHSL) परीक्षा 2022, SSC CHSL भर्ती 2022. SSC CHSL भरती 2022 साठी ४५०० कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) आणि कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री (DEO) आणि Operator डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड 'अ' पदे यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. कृपया सविस्तर जाहिरात वाचून अर्ज करावे.
एकूण जागा :-४५००
परीक्षा :-संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा २०२२-२३
पदांचे नाव :-
- कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) व कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
- डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
- डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
- Tier-I: फेब्रुवारी/मार्च २०२३
- Tier-II: नंतर कळवण्यात केले जाईल.
आपला अमूल्य वेळ WEBSITE ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi online update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या