ads

(PCMC) ‘ब्रिडींग चेकर’ पदाची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती

(PCMC) ‘ब्रिडींग चेकर’ पदाची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती

PCMC Recruitment 2022

PCMC Recruitment


PCMC Bharti 2022 पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा PCMC पिंपरी चिंचवड शहराची महानगरपालिका आहे.हे पुण्याचे शहरी समूह आहे. त्यामध्ये पात्र उमेदवारांकडून 25 प्रजनन तपासक पदांसाठीअर्ज मागवण्यात आले आहेत.  PCMC भरती 2022 (Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2022). कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहावी. 

एकूण जागा :-२५

पदांचे नाव :-ब्रिडींग चेकर्स 

शैक्षणिक पात्रता :-१० वी  उत्तीर्ण 

वयाची अट: 18 ते 43 वर्षे

नोकरी ठिकाण: पिंपरी

अर्ज शुल्क / Fee: फी नाही

थेट मुलाखत: २४ डिसेंबर २०२२  ( सकाळी  १० ते ११ वाजेपर्यंत )


मुलाखत ठिकाण: नवीन थेरगाव रुग्णालय, थेरगाव रुग्णालय

अधिकृत वेबसाईट:  इथे पहा 


जाहिरात आणि  अर्ज : इथं पहा 

आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads