(BMC MCGM) 118 जागांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘नर्सिंग स्टाफ’ पदांच्या भरती २०२२
BMC MCGM bharti |
BMC MCGM Recruitment 2022
बृहन्मुंबई महानगरपालिका, तिला बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणूनही ओळखले जाते, ही महानगरपालिका महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईची प्रशासकीय नागरी संस्था आहे. BMC MCGM भर्ती 2022 (बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2022) 118 प्रशिक्षित नर्स पदांसाठी भरती निघाली आहे. कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहावी .
एकूण जागा :-११८
पदाचे नाव :-प्रशिक्षित अधिपरिचारिका (staff nurse )
शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण आणि GNM पदवी.
वयाची अट: १८ ते ३८ वर्षे [ मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट राहील ]
नोकरीचे ठिकाण: मुंबई
अर्ज शुल्क /फी :-३५४ ( सर्वांसाठी)
अर्ज मिळण्याचे किंवा घेण्याचे ठिकाण: लो. टी. म. करण्याचे स. रुग्णालय, रोखपाल विभाग, कॉलेज बिल्डींग, तळमजला रूम नं.१५, शीव मुंबई, ४००००२
अर्ज सादर किंवा जमा करण्याचे ठिकाण: लो. टी. म. स. रुग्णालय, परिचारिका आस्थापना कक्ष, शीव मुंबई,४००००२
अर्ज सादर करण्याची शेवटचा दिनांक : ०२ डिसेंबर २०२२ (03:00 संध्याकाळी )
अधिकृत वेबसाईट: इथे पहा
जाहिरात : इथे पाहा
आपला अमूल्य वेळ WEBSITE ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi online update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या