जिल्हा परीषद मेगा भरती 2023 सुरू होणार आहे शासनाचा GR व टाईम टेबल आला आहे | Jilha Parishad Bharti 2022-23 Maharashtra - Zilha Parishad Bharti 2023- Download GR आणि Possible Time Table in Marathi
Jilha Parishad Bharti 2023 - जिल्हा परिषद भरती २०२२ ची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.जिल्हा परिषद भरती 2023 महाराष्ट्र मार्ग मोकळा झाला आहे. ८० % जागा या भरतीसाठी भरण्यासाठी शासनाची मान्यता मिळाली आहे. तर मित्रांनो ZP Bharti 2022 GR आला आहे. या GR मध्ये भरती कधी निघणार आहे तसेच सोबत त्याचा टाईम टेबल देण्यात आला आहे त्याचप्रमाणे भरती बद्दलची सविस्तर माहिती GR मध्ये तुम्हाला भेटणार आहे. Jilha Parishad Bharti 2022 GR Download करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये किंवा तुमच्या लॅपटॉप कॉम्पुटर मध्ये जिल्हा परिषद भरतीचा हा GR डाऊनलोड करू शकता.
zp bharti 2022 application form,zp bharti 2022 application form last date,zp arogya vibhag bharti 2022,,zp bharti 2022 exam date,zp recruitment 2022 pune,zp arogya vibhag bharti 2022 exam date,zp bharti 2022 maharashtra,list of zilla parishad in maharashtra
ZP Bharti 2023 Maharashtra Letest Update
जिल्हा परिषदेतील गट क मधील विविध पदांसाठी तब्बल चार वर्षानंतर भरती निघाली आहे. जिल्हा परिषद भरती 2022 महाराष्ट्र मध्ये घेतली जाणार आहे. राज्य सरकारने 15 नोव्हेंबर 2022 ला वाहन चालक आणि गटअ मधील पदे वगळून गट क मधील रिक्त पदांची ८०% पदे सरळ सेवा प्रक्रियेने भरण्यात येणार आहेत हे. जिल्हा परिषद भरतीची पदे आधी महापरीक्षा पोर्टल द्वारे भरण्यात येत होती पण आता जिल्हास्तरीय निवड मंडळात मार्फतच जिल्हा परिषदेची रिक्त पदे भरण्याभरण्यात येणार आहेत .(zp recruitment 2022)
Zilha Parishad Bharti 2022 Maharashtra New Update
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद भरती रखडली होती. परंतु 10 मे 2022 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी आधीप्रमाणे जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषदेच्या स्तरावरच रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिलेली होती. तसेच ३१ ऑक्टोंबर २०२२ च्या वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार पूर्ण राज्यातील जिल्हा परिषदेच्या या विभागात शासन निर्णयानुसार कार्यालयाचा सुधारित आकृतीबंध अंतिम झालेला नाही अशा विभागाकडील गट "अ", "ब" व "क" मधील वाहन चालक व गट मधील रिक्त असलेली पदे वगळून सरळसेवेच्या कोट्यात ८० टक्के पर्यंत रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. (ZP recruitment maharashtra 2023)
जिल्हा परिषद भरती 2019 पूर्ण पणे रद्द झाली आहे | Jilha Parishad Bharti 2019 Cancel
तर मित्रांनो बघा 2019 मध्ये जिल्हा परिषद भरती हि निघाली होती. या भरतीमध्ये सुमारे १६००० पेक्षा जास्त जागा होत्या. या जिल्हा परिषद भरतीसाठी 2019 मध्ये खूप जणांनी फॉर्म भरले होते. परंतु त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ही भरती पूर्णपणे रद्द करण्यात आली. जिल्हा परिषद भरती आता नवीन माध्यमातून जिल्हा परिषद भरती होणार आहे. २०१९ रद्द झालेली पदे व या तीन वर्षात रिक्त झालेली पदे असे १६००० अधिक जागांसाठी भरती निघणार आहे. १५ नोव्हें २०२२ रोजी जिल्हा परिषद भरती बद्दल नवीन अपडेट आलेले आहे. या शासन बैठकीत नवीन शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद भरती 2023 साठी 80 % जागा भरण्यात येणार आहेत.(zp bharti 2023 maharashtra)
जिल्हा परिषद भरती 2023 पदांचा तपशील किंवा माहिती पहा | Jilha Parishad Bharti 2023 Posts Details
ZP Bharti 2023 - जिल्हा परिषद भरती २०२२-२३महाराष्ट्र साठी कोणकोणत्या पदांसाठी भरती निघणार आहे त्या पदांचा सविस्तर तपशील तुम्हाला खाली देण्यात आला आहे. खाली दिलेला तपशील वाचल्यानंतर तुम्हाला थोडक्यात अंदाज येईल की कोणत्या पदांसाठी किती जागा निघणार आहेत. सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.
Zilha Parishad Bharti 2022-23 Detail Information in Marathi
पदाचा तपशील किंवा माहिती
एकुण पदे : २० पदे
एकुण जागा : १६,०००+ जागा ( अंदाजित संभाव्य जागा )
भरतीला कधी पर्यन्त सुरूवात होईल : मार्च किंवा एप्रिल 2023
परीक्षा कशी किंवा कोणत्या माध्यमातून होईल : ऑनलाइन किंवा ऑफलाईन
जिल्हा परिषद भरती २०२२-2023 पदे | Jilha Parishad Bharti 2022-2023 Posts Details
जिल्हा परिषद भरती अंतर्गत खालील प्रमाणे पदे भरण्यात येणार आहेत.
- आरोग्य सेवक
- आरोग्य पर्यवेक्षक
- आरोग्य सेविका
- लॅबोरेटरी टेक्निशियन
- फार्मासिस्ट ऑफिसर
- कनिष्ठ अभियंता - यांत्रिक
- कनिष्ठ अभियंता - विद्युत
- कनिष्ठ अभियंता - स्थापत्य
- विस्तार अधिकारी - पंचायत
- विस्तार अधिकारी - सांख्यिकी
- विस्तार अधिकारी - कृषी
- ग्रामसेवक
- कनिष्ठ यांत्रिकी
- कनिष्ठ लेखा अधिकारी
- वरिष्ठ सहाय्यक लेखा
- पशुसंवर्धन पर्यवेक्षक
- वरिष्ठ सहाय्यक लिपिक
- कनिष्ठ सहाय्यक लिपिक
- अंगणवाडी पर्यवेक्षिका
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
जिल्हा परिषद भरती २०२२-2023 संभाव्य वेळापत्रक पहा | Zilha Parishad Bharti 2022-2023 Possible Time Table Schedule in Marathi
जिल्हा परिषद भरती २०२२-२०२३ संभाव्य वेळापत्रक जाहीर |Zilla Parishad Recruitment 2023 Probable Schedule Announced
ZP Bharti 2023 Time Table - जिल्हा परिषद भरती महाराष्ट्र खूप दिवसापासून रखडलेली होती परंतु आता नवीन प्रमाणे भरती होणार आहे. जिल्हा परिषद भरती 2023 साठी १५ नोव्हेंबर २०२२ रोजी एक शासन निर्णय जाहीर करण्यात आला त्यात जिल्हा परिषदेतील गट क मधील सर्व संवार्गातील वाहन चालक व गट संवर्गातील पदे वगळून रिक्त पदे भरण्याबाबत सुधारित कालबद्ध कार्यक्रम व परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.
ZP Bharti 2022-2023 Possible Schedule
- ३१ जानेवारी २०२३ पर्यंत बिंदू नामवली अंतिम करून संवर्गनिहाय आरक्षण गरज भासल्यास कंपनीची निवड करणे.इत्यादी.
- १ ते ७ फेब्रु २०२३ पर्यंत भरतीची जाहिरात काढणे.
- १८ ते २२ फेब्रुवारी २०२३ पर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागवणे
- २३ फेब्रुवारी ते १ मार्च २०२३ पर्यंत उमेदवारांची अर्जाची छाननी करणे व २ मार्च ते ५ मार्च २०२३ दरम्यान पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे
- ६ मार्च ते ५ एप्रिल २०२३ जिल्हा परिषद व जिल्हा निवड समितीने मंडळांनी प्रत्यक्ष परीक्षेच्या आयोजना संदर्भात कार्यवाही करणे.
- ०६ ते १३ एप्रिल २०२३ पात्र उमेदवारांचे प्रवेश पत्र तयार करून संबंधित उमेदवारांना उपलब्ध करून देणे.
- १४ ते ३० एप्रिल २०२३ परीक्षेचे ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने आयोजन करणे.
- ०१ ते ३१ मे २०२३ नियुक्ती व अंतिम निकाल जाहीर करणे व पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे.
0 टिप्पण्या