ads

पोलिस भरती २०२२ / Maharashtra Police Bharti 2022

पोलिस भरती २०२२  Maharashtra Police Bharti 2022

Police Recruitment 2022

Police Bharti 2022: महाराष्ट्र शासनाने पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई), पोलीस कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.nashikruralpolice.gov.in किंवा policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. नोव्हेंबर 2022 च्या जाहिरातीत एकूण १७१३०  रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची  शेवटचा दिनांक  30 नोव्हेंबर 2022 आहे.

एकूण जागा :- १७१३०

पदांचे नाव :- पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक.

शैक्षणिक पात्रता :- १२ वी पास  व चालक पदासाठी ड्राइविंग लायसन्स (अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी )

वयोमर्यदा :-खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे, मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे.

नोकरीचे ठिकाण :- महाराष्ट्र 

अर्ज शुल्क/फी  :- खुला प्रवर्ग: रु. 450 /- मागास प्रवर्ग: रु. 350 /-

अर्ज करण्याची पद्धती – ऑनलाइन

र्ज सुरु होण्याचा दिनांक  :- 3 नोव्हेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटचा दिनांक  :- 30 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट – इथे पहा 

जाहिरात :- 

पोलीस शिपाई :-इथे  पहा 

पोलीस शिपाई चालक :- इथे पहा 

ऑनलाईन अर्ज :- इथे पहा 



आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads