ads

(SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 1422 जागांसाठी भरती २०२२

(SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 1422 जागांसाठी भरती २०२२

SBI CBO Recruitment 2022

https://www.marathionlineupdate.com/
SBI CBO bharti 


SBI CBO Bharti 2022: SBI (State Bank of India) ने CRPD/ CBO/ 2022-23/22 जाहिरात क्रमांकाद्वारे सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली. पात्र उमेदवारांना www.bank.sbi/career/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. एकूण 1422 रिक्त पदे SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया) भर्ती मंडळाने ऑक्टोबर 2022 च्या जाहिरातीत जाहीर केली आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2022 आहे.कृपया अर्ज करताना सविस्तर जाहिरात पाहावी.
 
एकूण जागा :-१४२२

पदाचे नाव: सर्कल बेस्ड ऑफिसर्स  ( मंडळ आधारित अधिकारी )(CBO).

शैक्षणिक पात्रता:  कोणत्याही शाखेतील पदवी आणि सोबत  बँकेतील 02 वर्षे अनुभव. 

वयोमर्यदा : 30 सप्टेंबर 2022 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट  राहील , OBC: 03 वर्षे सूट राहील ]  

नोकरीचे  ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज शुल्क /Fee: General/OBC/EWS: ₹750/-  राहील   [SC/ST/PWD:फी राहणार  नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ७ नोव्हेंबर 2022

परीक्षा (Online): ०४ डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट: इथे  पाहा

जाहिरात :  इथे पाहा 

ऑनलाईन अर्ज: इथे पहा 

आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads