ads

(PMC) 229 जागांसाठी पुणे महानगरपालिकेत भरती

(PMC)  229 जागांसाठी पुणे महानगरपालिकेत भरती

PMC Recruitment 2022

https://www.marathionlineupdate.com/
PMC BHARTI 2022


पुणे महानगरपालिका (PMC) ही नागरी संस्था आहे जी महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या पुण्याची महानगर पालिका आहे. PMC भर्ती 2022 (पुणे महानगरपालिका भरती 2022) २२९  समुपदेशक, गट संस्था, कार्यालय सहाय्यक, व्यवसाय गट मुख्य  मार्गदर्शक, रिसोर्स  व्यक्ती, विश्रांती केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक आणि इतर पदांसाठी ऑनलाईन  अर्ज मागवण्यात आले आहेत. कृपया अर्ज करताना सविस्तर जाहिरात पाहावी. 

एकूण जागा :-२२९

पदाचे नाव पद  संख्या

समुपदेशक 19
समुहसंघटिका 90
कार्यालयीन सहाय्यक 20
व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक 01
रिसोर्स पर्सन 04
विरंगुळा केंद्र समन्वयक 10
सेवा केंद्र मुख्य समन्वयक 06
सेवा केंद्र समन्वयक 14
संगणक रिसोर्स पर्सन 02
स्वच्छता स्वयंसेवक 21
प्रशिक्षक 27
दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण सहाय्यक 01
चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण सहाय्यक 01
शिलाई मशीन दुरूस्तीकार 01
एम्ब्रॉयडरी मशीन दुरूस्तीकार 01
प्रशिक्षण केंद्र- कार्यालयीन सहाय्यक 03
प्रशिक्षण केंद्र समन्वयक 03
प्रकल्प समन्वयक 02
प्रशिक्षण केंद्र- स्वच्छता स्वयंसेवक 03

एकूंण :- 229

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: MSW/MA (मानसशास्त्र) आणि सोबत  01 वर्ष अनुभव असावा 
पद क्र.2: पदवीधर/ MSW/MA (मानसशास्त्र/समाजशास्त्र) आणि सोबत  01 वर्ष अनुभव असावा. 
पद क्र.3: 12वी उत्तीर्ण  आणि मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.   सोबत  MS-CIT   व  02 वर्षे अनुभव असावा. 
पद क्र.4: M.Com/MSW/DBM आणि सोबत  05 वर्षे अनुभव असावा. 
पद क्र.5: M.Com/MSW/DBM  आणि सोबत  02 वर्षे अनुभव असावा. 
पद क्र.6: 12वी उत्तीर्ण   आणि  02 वर्षे अनुभव असावा 
पद क्र.7: 10वी उत्तीर्ण  व  ITI (वायरमन/प्लंबर/गवंडी/सुतार) आणि सोबत  03 वर्षे अनुभव असावा 
पद क्र.8:  07वी उत्तीर्ण  व ITI (वायरमन/प्लंबर/गवंडी/सुतार)   आणि सोबत 02 वर्षे अनुभव असावा 
पद क्र.9: 12वी उत्तीर्ण  व  संगणक हार्डवेअर/सॉफ्टवेअर विषयक कोर्स  आणि सोबत  02 वर्षे अनुभव असावा. 
पद क्र.10: 04थी उत्तीर्ण   आणि  01 वर्ष अनुभव असावा 
पद क्र.11:  संबंधित कोर्स/ITI/डिप्लोमा/12वी उत्तीर्ण/BA/MA/BE/BCA/MCA   आणि सोबत 02 वर्षे अनुभव असावा 
पद क्र.12: 06 महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण    आणि सोबत  02 वर्षे अनुभव असावा 
पद क्र.13:06 महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण   आणि सोबत 02 वर्षे अनुभव  असावा 
पद क्र.14: 03 वर्षे अनुभव असावे 
पद क्र.15: 03 वर्षे अनुभव असावे 
पद क्र.15: 03 वर्षे अनुभव असावे 
पद क्र.16: 12वी उत्तीर्ण  आणि मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.  किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि. व सोबत  03 वर्षे अनुभव   व  MS-CIT  उत्तीर्ण असावे. 
पद क्र.17:  MSW/पदवीधर  आणि सोबत  03 वर्षे अनुभव असावा 
पद क्र.18: MSW/पदवीधर आणि सोबत  03 वर्षे अनुभव असावा 
पद क्र.19: साक्षर

वयोमर्यादा : १८ ते ३८  वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट राहील ]

नोकरीचे  ठिकाण: पुणे 

अर्ज शुल्क / Fee: फी असणार   नाही. 

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: ३१ ऑक्टोबर 2022 ते  01 नोव्हेंबर 2022 (वेळ: 11:00 AM ते 05:00 PM पर्यंत )

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: एस. एस. जोशी हॉल, दारुवाला पुल,  582  रास्ता पेठ, Tilak Ayurveda college शेजारी पुणे -11

अधिकृत वेबसाईट: इथे पाहा

जाहिरात : इथे पाहा

अर्ज : इथे पाहा

आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads