ads

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस भरती २०२२-२३

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस भरती २०२२-२३

Nashik Rural Police Recruitment 2022

Nashik Rural Police Bharti 2022:नाशिक ग्रामीण पोलीस (नाशिक ग्रामीण पोलीस स्टेशन) ने पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई), पोलीस कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) या पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.nashikruralpolice.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. नाशिक ग्रामीण पोलीस (नाशिक ग्रामीण पोलीस स्टेशन) भरती मंडळ, नाशिक यांनी नोव्हेंबर 2022 च्या जाहिरातीत एकूण ४६९  रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख  30 नोव्हेंबर 2022 आहे.

एकूण जागा :-४६९


पदांचे नाव :-  पुलिस शिपाई, पोलीस शिपाई चालक.


शैक्षणिक पात्रता: बारावी उत्तीर्ण व चालक पदासाठी ड्रायविंग लायसन्स आवश्यक 


वयोमर्यादा : खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे, मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे. राहील 


नोकरीचे  ठिकाण: नाशिक.


अर्ज शुल्क /फी : खुला प्रवर्ग: 450 /- राहील  आणि मागास प्रवर्ग: 350 /- राहील 


अर्ज करण्याचे माध्यम : ऑनलाइन.


अर्ज सुरू होण्याचा दिनांक :- 0३ नोव्हेंबर २०२२.


अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : ३0 नोव्हेंबर २०२२.

अधिकृत वेबसाईट :- इथे पहा 

जाहिरात :- 

पोलीस शिपाई :-इथे  पहा 

पोलीस शिपाई चालक :- इथे पहा 

ऑनलाईन अर्ज :- इथे पहा 



आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads