ads

(NHM Thane) 280 जागांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ठाणे येथे भरती

(NHM Thane) 280 जागांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ठाणे येथे भरती

NHM Thane Recruitment 2022

https://www.marathionlineupdate.com/
NHM Thane bharti 2022


राष्ट्रीय आरोग्य अभियान, NHM Thane Bharti 2022 (NHM Thane Recruitment 2022) 280 सुपर स्पेशालिस्ट, डेंटिस्ट, मेडिकल ऑफिसर, क्लिनिकल फिकॉलॉजिस्ट आणि इतर पदांसाठी पात्र उमेदवार कडून अर्ज मागवण्यात आले आहेत. online अर्ज  करण्याची शेवटची तारीख  २१ नोव्हेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया पूर्ण जाहिरात पाहावी. 

एकूण जागा :-२८०

पदांचे नाव :-

  1.  सुपर स्पेशालिस्ट, 
  2. दंतचिकित्सक, 
  3. वैद्यकीय अधिकारी,
  4.  क्लिनिकल फिकॉलॉजिस्ट,
  5.  मानसोपचार तज्ज्ञ, 
  6. सामाजिक कार्यकर्ता, 
  7. ऑडिओलॉजिस्ट, 
  8. आहारतज्ञ, 
  9. समुपदेशक,
  10.  मानसोपचार परिचारिका
  11. , लेखापाल, 
  12. MTS, 
  13. तंत्रज्ञ आणि इतर पदे
शैक्षणिक पात्रता :-  कृपया सविस्तर जाहिरात पहावी. 

DM किंवा MD किंवा BDS/MBBS/BAMS/BUMS/BHMS/MCA/MA/BCA/MSW/GNM/B.Sc.(नर्सिंग)/पदवीधर/10वी/ITI/12वी/DMLT

वयाची अट: २१ नोव्हेंबर 2022 रोजी

  1. दंतचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक, & परिचारिका: 65 वर्षांपर्यंत
  2. सुपर स्पेशालिस्ट:70 वर्षांपर्यंत
  3. उर्वरित इतर पदे: 18 ते 38 वर्षे


नोकरीचे  ठिकाण: ठाणे 

अर्ज शुल्क /Fee: खुला प्रवर्ग: ₹३००/- राहील    [मागासवर्गीय: ₹२००/- राहील ]

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, ४ था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद ठाणे-

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: २१ नोव्हेंबर २०२२ (05:00 संध्याकाळी )

अधिकृत वेबसाईट: इथे पाहा

जाहिरात आणि  अर्ज : इथे पाहा

आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads