ads

(ISP Nashik) इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक येथे ८५ जागांसाठी भरती जाहीर

(ISP Nashik) इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक येथे ८५ जागांसाठी भरती जाहीर. 

ISP Nashik Recruitment 2022

https://www.marathionlineupdate.com/
ISP NASHIK BHARTI 2022


इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक येथे कनिष्ठ तंत्रज्ञ पदांच्या एकुण 85 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 नोव्हेंबर 2022 आहे. कृपया अर्ज करताना सविस्तर जाहिरात पाहावी. 

एकूण जागा :-८५

पदाचे नाव :- ज्युनियर टेक्निशियन ( कृपया जाहिरात सविस्तर पाहवी )

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1: NCVT/SCVT  ITI (प्रिंटिंग ट्रेड-लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग) किंवा ITI (प्लेट मेकर-कम-इम्पोझिटर/हँड कंपोझिंग) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा असावे 

पद क्र.2: NCVT/SCVT  ITI (प्रिंटिंग ट्रेड-लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग) किंवा ITI (प्लेट मेकर-कम-इम्पोझिटर/हँड कंपोझिंग) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा  असावे 

पद क्र.3: NCVT/SCVT  ITI (एंग्रावेर/प्लेटमेकर (लिथोग्राफिक) असावे 

पद क्र.4: NCVT/SCVT  ITI (फिटर) असावे 

पद क्र.5: NCVT/SCVT  ITI (इलेक्ट्रिकल) असावे 

पद क्र.6: NCVT/SCVT  ITI (इलेक्ट्रॉनिक) असावे 

पद क्र.7: NCVT/SCVT  ITI (फिटर) असावे 

पद क्र.8: NCVT/SCVT  ITI (फिटर) असावे 


वयाची अट: 08 नोव्हेंबर 2022, रोजी 18 ते 25 वर्षे असावं  [SC/ST: 05 वर्षे सूट राहील , OBC: 03 वर्षे सूट राहील ]

नोकरी ठिकाण – नाशिक

अर्ज शुल्क :-

आमागास प्रवर्ग :-Rs. 600/-

मागासवर्गीय प्रवर्ग आणि  दिव्यांग :- Rs. 200/-

अर्ज करण्याची  पद्धती:- ऑनलाईन


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट – इथे पहा 

जाहिरात :- इथे पहा 

ऑनलाईन अर्ज :- इथे पहा 

आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads