(BOB) बँक ऑफ बडोदा मध्ये ३४६ जागांसाठी भरती
Bank of Baroda Recruitment 2022
BANK OF BARODA 2022 |
बँक ऑफ बडोदा भर्ती 2022 (बँक ऑफ बडोदा भारती 2022) 346 वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर, ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर, ग्रुप सेल्स हेड, आणि ऑपरेशन्स हेड-वेल्थ पोस्ट साठी अर्ज मागवण्यात आले आहेत . तरी कृपया अर्ज करताना सावितर जाहिरात पाहावी .
एकूण जागा :-346
पदांचे नाव :-
१ सिनियर रिलेशनशिप मॅनेजर ३२०
२ e-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर २४
३ ग्रुप सेल्स हेड ०१
४ ऑपरेशन्स हेड-वेल्थ ०१
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी व 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी व 1.5 वर्षे अनुभव
पद क्र.3: कोणत्याही शाखेतील पदवी व 10 वर्षे अनुभव
पद क्र.4: कोणत्याही शाखेतील पदवी व 10 वर्षे अनुभव
वयोमर्यदा : ०१ ऑक्टोबर २०२२ रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट राहील , OBC: 03 वर्षे सूट राहील ]
पद क्र.1: 24 ते 40 वर्षे असावे
पद क्र.2: 23 ते 35 वर्षे असावे
पद क्र.3: 31 ते 45 वर्षे असावे
पद क्र.4: 35 ते 50 वर्षे असावे
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज शुल्क /Fee: General/OBC/EWS: ₹600/- राहील [SC/ST/PWD/महिला: ₹100/- राहील ]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट: इथे पहा
जाहिरात : इथे पहा
ऑनलाईन अर्ज: इथे पहा
आपला अमूल्य वेळ WEBSITE ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi online update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या