ads

राज्यात तलाठी भरती 2022 साठी महाराष्ट्र 3110 पदे रिक्त | Talathi Bharti 2022 Maharashtra Vacancy 3110

राज्यात तलाठी भरती 2022  साठी महाराष्ट्र 3110 पदे रिक्त | Talathi Bharti 2022 Maharashtra Vacancy 3110

https://www.marathionlineupdate.com/
Talathi bharti 2022


Talathi Bharti 2022 Maharashtra - तलाठी भरतीची सगळॆ उमेदवार खूप दिवसापासून वाट पाहत आहेत. तर तलाठी भरतीच्या किती जागा रिक्त आहेत. तलाठी भरती कधी होईल. तलाठी भरतीसाठी शैक्षणिक  पात्रता वयोमर्यादा ,अभ्यासक्रम. तलाठी भरती कधी पर्यंत सुरू होऊ शकते. अशी सर्व प्रश्नांची  माहिती तुम्हाला खालील  लेखात देण्यात आली आहे.

Talathi Bharti recruitment 2022-23, salary, Education Qualification, job location, fee, laste date of application form, official website link, notification pdf, age limit, name of the post total vacancy online form all information in marathi 


तलाठी भरती कोणत्या उमेदवारांसाठी उपयुक्त आहे? कोण येथे अर्ज करू शकतो ?त्याचे सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिली आहे.

तलाठी भरतीची  संपूर्ण माहिती मराठीमध्ये  इथे पहा | Talathi Bharti 2022 All Information in Marathi

तलाठी भरती 2022 महाराष्ट्र  याबद्दल पूर्ण माहिती आपण मराठीमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तलाठी भरतीसाठी अनेक विद्यार्थी खूप दिवसांपासून अभ्यास करत आहेत . सुरवातीला आधी तलाठी भरती ही 2019 साली झाली होती  तसेच नवीन भरती अद्यापही तलाठी भरती निघालेली नाही. तर आत्ता  talathi bharti 2022 कधी आहे. या नवीन तलाठी भरती 2022 महाराष्ट्र बद्दल संपूर्ण माहिती या आपल्या  लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

Talathi Bharti 2022 Maharashtra रिक्त जागा किती आहेत ?

शेवटची भरती 2019 मध्ये तलाठी या पदासाठी झाली होती. त्यानंतर आत्ता  तलाठी भरती 2022 मध्ये होणार आहे.  तलाठी भरती साठी मिळालेल्या माहितीनुसार talathi bharti 2022 साठी ३११०.  एवढ्या रिक्त जागा आहेत. तर याच जागांची  महाराष्ट्र तलाठी भरती 2022 निघणार आहे. (maharashtra talathi bharti 2022 new vacancy)


तलाठी भरतीसाठी २०२२ पात्रता | Maharashtra Talathi Bharti 2022 Eligibility Criteria

महाराष्ट्र तलाठी भरती 2022साठी  पात्रता व निकष - 

  1.  कोणत्याही शाखेतील पदवी. 
  2. maharashtra talathi bharti 2022 साठी पात्र होण्यसाठी तो उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. 
  3. उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान गरजेचे आहे. 
  4. उमेदवार MS-CIT परीक्षा पास असावा.  
  5. परंतु उमेदवार पास नसेल तर तलाठी या पदावर जॉईन झाल्यानंतर दोन वर्षापर्यंत त्याला परीक्षा पास होण्यास सूट मिळते.

तलाठी भरती फॉर्म भरण्याची तारीख काय ? | Talathi Bharti 2022 Online Form Date in Maharashtra

तलाठी भरती 2022 महाराष्ट्र साठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - येणाऱ्या काही दिवसात Maharashtra Talathi Bharti 2022 बद्दल जाहिरात निघण्याची शक्यता आहे सुमारे 3000+ जागांसाठी ही तलाठी भरती होणार  आहे. परंतु तरीसुद्धा अधिकृतपणे अजून तलाठी भरती 2022 बद्दल  माहिती मिळालेली नाही जेव्हा तलाठी भरती 2022 साठी ऑनलाईन अर्ज सुरू होतील आणि फॉर्म भरण्याची तारीख जाहीर होईल  तेव्हा तुम्ही  आपल्या याच वेबसाईट वरती लेखाच्या माध्यमातून कळवले जाईल . 

तलाठी भरती अर्ज | Talathi Bharti 2022 Application Form 

तलाठी भरती 2022 अर्ज प्रक्रिया 

तलाठी भरती 2022 महाराष्ट्र जाहिरात जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होतील. अर्ज सुरु  झाल्यानंतर तुम्हाला talathi bharti registration 2022 करावे लागेल. पुढे  तुम्हाला तुमची वैयक्तिक संपूर्ण माहिती जसे , नाव , पत्ता, शिक्षण,फोटो, स्वाक्षरी इत्यादी सर्व माहिती आपल्याला भरावी लागेल. त्यानंतर talathi bharti 2022 साठी अर्ज शुल्क भरावे  लागेल. फार्म पूर्ण भरून एकदा चेक केल्यानंतर सबमिट करावे लागेल. परंतु अजून Talathi bharti application form आणि registration form सुरू झालेले नाही येत. तलाठी भरती फॉर्म सुरू होतील तेव्हा तुम्हाला या वेबसाईट वर  कळवण्यात येईल आणि फॉर्म कसा भरायचा त्याची  सुद्धा माहिती दिली जाईल.

तलाठी भरतीसाठी शैक्षणिक पात्रता | Talathi Bharti 2022 Education Qualification Eligibility

  1. तलाठी भरती साठी  तुम्हाला जर का अर्ज करायचा असेल. तर तुम्ही पदवीधर असणे आवश्यक आहेत.
  2.  तुमच्याकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)  असणे आवश्यक आहे.
  3. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणे गरजेचे आहे. 
  4. कोणत्याही शाखेतील पदवी असावी,
  5.  संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे असते. 
  6.  तुम्ही एमएस-सीआयटी आधी केलेली असेल तर खूप चांगले नाही केले असेल तर नोकरीला लागल्यानंतर दोन वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला एमएस-सीआयटी करावी लागेल.

तलाठी भरतीसाठी वयोमर्यादा  | Talathi Bharti 2022 Age Limit

तलाठी भरती 2022 वयोमर्यादा  - तलाठी भरती साठी पात्र राहण्यासाठी वयोमर्यादा पण असते. वेगवेगळ्या प्रवर्गानुसार वेगवेगळी वयोमर्यादा दिली जाते. जसे की,

  1.  खुला प्रवर्ग (General Category) :- १८ ते ३८ वर्ष वय असावे 
  2. मागासवर्गीय प्रवर्ग (SC व ST व  NT व  OBC) - १८ ते 43 वर्षाच्या आत असणे गरजेचे आहे.
  3.  खेळाडू :- खेळाडू या प्रवर्गात मोडले जाणारे उमेदवार यांचे वय १८ ते 43 वर्षे असणे.
  4. प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त किंवा अपंग - या प्रवर्गात प्रामुख्याने सर्व प्रकारचे अधिकृत प्रवर्ग मोडले जातात. ज्याच्यात उमेदवाराचे वय 18 ते 45 वर्ष दरम्यान असते.
  5. माजी सैनिक - 18 ते 45 वर्षे 

तलाठी भरती परीक्षा 2022 महाराष्ट्र कशी असणार  | Talathi bharti exam 2022 maharashtra

  1. तलाठी भरती परीक्षा 2022 आता ऑनलाईन पद्धतीने संगणकावर होत असते. 
  2. तलाठी भरती परीक्षामध्ये  नकारात्मक गुणांक पद्धत नसते. 
  3. महाराष्ट्र तलाठी भरती 2022 बद्दल अधिकृत सूचना किंवा जाहिरात  आल्यानंतर. Talathi exam date 2022 maharashtra  बद्दल तुम्हाला कळवण्यात येईल . District wise talathi bharti 2022 exam date जाहीर झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला आपल्या वेबसाईट वरती कळवण्यात येईल.


तलाठी भरती परीक्षेचे  सविस्तर स्वरूप | Maharashtra Talathi Bharti 2022 Exam Pattern 

महाराष्ट्र तलाठी भरती 2022 परीक्षेचे स्वरूप :-  तलाठी भरती परीक्षेत एकूण 4 विषय असतात.

  1. मराठी, 
  2. इंग्रजी, 
  3. सामान्य ज्ञान, 
  4. अंकगणित व बुद्धिमत्ता 
प्रत्येकी विषयाचे 25 प्रश्न असतात आणि त्या प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात. पूर्ण प्रश्नपत्रिका आणि 100 प्रश्नांचे प्रति 2 गुण असे 200 गुणांची ही परीक्षा होत असते.

तलाठी भरतीचा  अभ्यासक्रम 2022  | Talathi Bharti 2022 syllabus

तलाठी भरती 2022 अभ्यासक्रम - महाराष्ट्र तलाठी भरती 2022 परीक्षेचा अभ्यासक्रम (Maharashtra talathi bharti syllabus 2022) तलाठी भरती परीक्षेचा अभ्यासक्रम - तलाठी भरती परीक्षेत एकूण 4 विषय असतात आणि प्रत्येक विषय 25 प्रश्नांच्या असतो प्रत्येक प्रश्नाला २ गुण असतात म्हणजे संपूर्ण पेपर 100 प्रश्न आणि 200 गुणांचा असतो.

 १ ) मराठी (marathi)

 २) इंग्रजी (English)

३) सामान्य ज्ञान (General Knowledge)

४) अंकगणित व बुद्धिमत्ता 

तलाठी भरती 2022 या जिल्ह्यांमध्ये होईल | Talathi Bharti 2022 Distict list in Marathi

तलाठी भरती 2022 महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यात होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी खालील प्रमाणे आहे.

1) mumbai talathi bharti 2022-23 (मुंबई तलाठी भरती २०२२-२३)

2) Akola talathi bharti 2022-23 (अकोला तलाठी भरती २०२२-२३)

3) Raigad talathi bharti 2022-23(रायगड तलाठी भरती २०२२-२३2)

4) Nagpur talathi bharti 2022-23 (नागपूर तलाठी भरती २०२२-२३2)

5) Yavatmal talathi bharti 2022-23(यवतमाळ तलाठी भरती २०२२-२३2)

6) gadchiroli talathi bharti 2022-23 (गडचिरोली तलाठी भरती २०२२-२३)

7) Hingoli talathi bharti 2022-23 (हिंगोली तलाठी भरती २०२२-२३)

8) Dhule talathi bharti 2022-23(धुळे तलाठी भरती २०२२-२३)

9) jalgaon talathi bharti 2022-23 (जळगाव तलाठी भरती २०२२-२३)

10) Ahmednagar talathi bharti 2022-23 (अहमदनगर तलाठी भरती २०२२-२३)

11) Osmanabad talathi bharti 2022-23(उस्मानाबाद तलाठी भरती २०२२-२३)

12) Nandurbar talathi bharti 2022-23 (नंदुरबार तलाठी भरती २०२२-२३)

13) latur talathi bharti 22022-23(लातूर तलाठी भरती २०२२-२३)

14) Bhandara talathi bharti 2022-23 (भंडारा तलाठी भरती २०२२-२३)

15) nashik talathi bharti 2022-23 (नाशिक तलाठी भरती २०२२-२३)

16) sindhudurg talathi bharti 2022-23(सिंधुदूर्ग तलाठी भरती २०२२-२३)

17) Gondia talathi bharti 2022-23 (गोंदिया तलाठी भरती २०२२-२३)

18) Amravati talathi bharti  2022-23(अमरावती तलाठी भरती २०२२-२३)

19) Beed talathi bharti 2022-23 (बीड तलाठी भरती २०२२-२३)

20) Jalna talathi bharti 2022-23 (जालना तलाठी भरती २०२२-२३)

21) Nanded talathi bharti 2022-23(नांदेड तलाठी भरती २०२२-२३)

22) Kolhapur talathi bharti 2022-23 (कोल्हापूर तलाठी भरती २०२२-२३)

23) Satara talathi bharti 2022-23 (सातारा तलाठी भरती २०२२-२३)

24) Prabhani talathi bharti 2022-23 (परभणी तलाठी भरती २०२२-२३)

25) Chandrapur talathi bharti 2022-23(चंद्रपूर तलाठी भरती २०२२-२३)

26) Sangli talathi bharti 2022-23 (सांगली तलाठी भरती २०२२-२३)

28) Thane talathi bharti 2022-23(ठाणे तलाठी भरती २०२२-२३)

28) Solapur talathi bharti 2022-23(सोलापूर तलाठी भरती २०२२-२३)

29) Buldhana talathi bharti 2022-23 (बुलढाणा तलाठी भरती२०२२-२३)

30) Washim talathi bharti 2022-23 (वाशिम तलाठी भरती २०२२-२३)

31) Wardha talathi bharti 2022-23(वर्धा तलाठी भरती २०२२-२३)

32) Ratnagiri talathi bharti 2022-23 (रत्नागिरी तलाठी भरती २०२२-२३)

33) Pune talathi bharti 2022-23(पुणे तलाठी भरती २०२२-२३)


FAQ : Talathi Bharti 2022 in  Maharashtra 2022

१: Talathi Bharti 2022 Maharashtra साठी अधिकृत जाहिरात आली आहे काय ?
उत्तर : Maharashtra Talathi Bharti 2022 साठी अधिकृत जाहिरात अजून आलेली नाही परंतु लवकरच जाहिरात येईल .

२: Maharashtra Talathi Bharti 2022 किती जागांसाठी होऊ शकते ?
उत्तर: Maharashtra talathi Bharti 2022 मिळालेल्या माहितीनुसार 3110+ जागांसाठी हि  होऊ शकते.

३: Maharashtra Talathi Bharti या आधी कधीव कोणत्या वर्षी  झाली होती?
उत्तर: Maharashtra talathi bharti 2019 मध्ये झाली होती.

४: Talathi Bharti 2022 Qualification शैक्षणिक  पात्रता काय आवश्यक आहे ?
उत्तर: Talathi Bharti साठी शैक्षणिक पात्रता उमेदवार हा पदवीधर असणे आवश्यक आहे.

५: Talathi Bharti 2022 Online Form शेवटची तारीख ?
उत्तर: Talathi Bharti 2022 Online Form शेवटची तारीख  अजून मिळालेली नाही. 
६: Talathi Bharti 2022 online फॉर्म  link?
उत्तर: Talathi Bharti 2022 online फॉर्म  link बद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही.  
७: Talathi Bharti 2022 वयोमर्यादा ?
उत्तर: तलाठी भरतीसाठी वयाची अट १८ वर्षापासून ४५ वर्षापर्यंत आहे.

८: Talathi Bharti Maharashtra in  Official website link
उत्तर :  rtd.maharashtra.gov.in परंतु ऑनलाईन फॉर्म भरण्याची वेबसाईट दुसरी असू शकते.

आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

ads