ads

(SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1600 जागांसाठी भरती 2022

(SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1600 जागांसाठी भरती 2022

SBI PO Recruitment 2022

https://www.marathionlineupdate.com/
SBI PO Recruitment 2022



स्टेट  बँक ऑफ इंडिया (SBI), SBI PO भर्ती 2022 (SBI Bharti 2022) 1600 प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांसाठी पद भरती जाहिरात जाहिर झाली आहे. पात्र उमेदवार कडून अर्ज मागवण्यात आले आहेत. कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहवी. 

एकूण जागा :-१६००

पदांचे नाव :- (PO) प्रोबेशनरी ऑफिसर 


SC ST OBC EWS GEN

240 120    432 160     648

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी असावी. 

टीप :-(जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष  किंवा  सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात. )


वयोमर्यदा : ०१ एप्रिल २०२२  रोजी २१  ते ३०  वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट राहील , OBC: ०३ वर्षे सूट राहील]  


नोकरीचे  ठिकाण: संपूर्ण भारत


अर्ज शुल्क /Fee: General/EWS/OBC: ₹750/- राहील     [SC/ST/PWD: फी राहणार  नाही]


ऑनलाईन  अर्ज करण्याची शेवटची तारीख: १२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत 


पूर्व परीक्षा: 17 ते 20 डिसेंबर 2022 राहील 

मुख्य परीक्षा: जानेवारी/फेब्रुवारी 2023 राहील 


अधिकृत वेबसाईट: इथे  पाहा

जाहिरात : इथे  पाहा

ऑनलाईन  अर्ज: इथे पहा 


आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads