(SBI Clerk) 5008 जागांसाठी भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या भरती २०२२
SBI Clerk Recruitment 2022
sbi bharati २०२२ |
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), SBI लिपिक भर्ती 2022, (SBI Lipik Bharti 2022) 5212 कनिष्ठ सहयोगी (ग्राहक समर्थन आणि विक्री) पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. कृपया अर्ज करताना सविस्तर जाहिरात पाहवी.
एकूण जागा :-५००८ (महाराष्ट्र: 747 जागा आहेत )
पदांचे नाव :-
पदाचे नाव: ज्युनियर असोसिएट (लिपिक) आणि (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
SC ST OBC EWS GEN Total
743 467 1165 490 2143 5008
शैक्षणिक पात्रता: अर्जदारकडे कोणत्याही शाखेतील पदवी असावी.
वयोमर्यादा : ०१ ऑगस्ट २०२२ रोजी 20 ते 28 वर्षे असावे [SC/ST: 05 वर्षे सूट राहील, OBC: 03 वर्षे सूट राहील.
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज शुल्क /फी : General/OBC/EWS: ₹750/- राहील [SC/ST/PWD/ExSM: फी राहणार नाही]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २७ सप्टेंबर 2022 आहे
परीक्षा:
पूर्व परीक्षा: नोव्हेंबर २०२२
मुख्य परीक्षा: डिसेंबर २०२२ किंवा जानेवारी २०२३
अधिकृत वेबसाईट: इथे पाहा
जाहिरात: इथे पाहा
ऑनलाईन अर्ज: इथे क्लिक करा
आपला अमूल्य वेळ WEBSITE ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi online update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या