ads

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती २०२२-23

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती २०२२-23

Pune University Recruitment 2022

https://www.marathionlineupdate.com/
Pune University Bharti


Pune University Bharti 2022:पुणे विद्यापीठ (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) कार्यालय सहायक पदांसाठी रिक्त जागा पूर्ण करण्यासाठी नवीन भरती जाहीर करते. पात्र उमेदवारांना www.unipune.ac.in या वेबसाइटद्वारे त्यांचे अर्ज ऑफलाइन सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत. पुणे विद्यापीठ (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) भरती मंडळ, पुणे यांनी सप्टेंबर 2022 च्या जाहिरातीत एकूण 20 रिक्त पदे जाहीर केली आहेत.कृपया अर्ज करताना सविस्तर जाहिरात पाहवी . 

एकूण जागा :- २०

पदांचे नाव :- कार्यालयिन सहाय्य्क 

शैक्षणिक पात्रता :-

८ वी पास 

नोकरीचे ठिकाण :-पुणे 

अर्ज करण्याचे माध्यम :- ऑनलाईन ई-मेल करावा. 

निवड प्रकीर्या :- थेट मुलाखत 

अर्ज शुल्क /फी :- फी नाही 

अधिकृत वेबसाईट :- इथे पहा 

जाहिरात :- इथे पहा 

अर्ज करा :- इथे पहा 

आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads