(NABARD) 177 जागांसाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत भरती 2022
NABARD Recruitment २०२२
NABARD BHARTI २०२२ |
NABARD Bharti 2022: NABARD (National Bank for Agriculture & Rural Development) ने विकास सहाय्यक/विकास सहाय्यक (हिंदी) पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली. पात्र उमेदवारांना www.nabard.org या वेबसाइटद्वारे त्यांचे अर्ज ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नाबार्ड मुंबई (नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट) भर्ती बोर्ड, मुंबई द्वारे सप्टेंबर 2022 च्या जाहिरातीत एकूण 177 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2022 आहे.
एकूण जागा : १७७
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 डेवलपमेंट असिस्टंट 173
2 डेवलपमेंट असिस्टंट (हिंदी) 04
एकूण जागा :-१७७
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/PWBD/ExSM: उत्तीर्ण श्रेणी) असावी
पद क्र.2: 50% गुणांसह हिंदी व इंग्रजी विषयांसह पदवी (SC/ST/PWBD/ExSM:उत्तीर्ण श्रेणी) असावी
वयाची अट: 01 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट राहील , OBC: 03 वर्षे सूट राहील ]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2022 (11:59 रात्री पर्यंत )
अधिकृत वेबसाईट: इथे पाहा
जाहिरात : इथे पाहा
ऑनलाईन अर्ज :-इथे पहा
आपला अमूल्य वेळ WEBSITE ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi online update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या