ads

(HSL) १०४ जागांसाठी हिंदुस्थान शिपयार्ड लि. मध्ये पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस पदांची भरती २०२२

(HSL) १०४ जागांसाठी हिंदुस्थान शिपयार्ड लि. मध्ये पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस पदांची भरती २०२२

https://www.marathionlineupdate.com/
HSL Bharati 2022



Hindustan Shipyard Recruitment 2022

(hsl )हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड हि कंम्पानी भारताच्या पूर्व किनाऱ्यावर विशाखापट्टणम येथे स्थित एक शिपयार्ड आहे. हिंदुस्तान शिपयार्ड भर्ती 2022 (हिंदुस्तान शिपयार्ड भरती 2022) 104 ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा अप्रेंटिस  या पदांसाठी  अर्ज मागवण्यात आले आहेत. कृपया अर्ज करताना सविस्तर जाहिरात पाहावी. 

एकूण जागा :-१०४

पदांचे नाव :-

अनु .क्र  विषय पदवीधर टेक्निशियन (डिप्लोमा)

मेकॅनिकल 37             33

इलेक्ट्रिकल/EEE 09     10

सिव्हिल 02     04

CSE/IT 03     00

इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन 03 02

नेव्हल आर्किटेक्चर                01 00

एकूण          55 49


शैक्षणिक पात्रता:


पद क्र १ :- पदवीधर अप्रेंटिस: आणि संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (B.E/B.Tech) असावे .

पद क्र २:- टेक्निशिअन (डिप्लोमा) अप्रेंटिस: आणि  संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा असावे .


वयोमर्यदा : अप्रेंटिसशिपच्या नियमानुसार राहील .


नोकरीचे  ठिकाण: आंध्र प्रदेश


अर्ज शुल्क /फी : फी नाही.


ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख:  २१  सप्टेंबर 2022


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २६ सप्टेंबर 2022


अधिकृत वेबसाईट: इथे  पाहा

जाहिरात :- इथे पहा 

ऑनलाईन अर्ज :- इथे पहा 

आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads