ads

(FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती 2022

(FCI) भारतीय अन्न महामंडळात 5043 जागांसाठी भरती 2022

FCI Recruitment 2022

https://www.marathionlineupdate.com/
FCI BHARTI २०२२


FCI BHARTI :-फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही भारत सरकारने तयार केलेली आणि चालवलेली संस्था आहे. FCI - भारतीय अन्न निगम. FCI भर्ती 2022 (FCI Bharti 2022) 5043 श्रेणी III (कनिष्ठ अभियंता, लघुलेखक आणि AG) पदांसाठी आणि 113 व्यवस्थापक (जनरल/डेपो/चळवळ/लेखा/तांत्रिक/स्थापत्य अभियांत्रिकी/विद्युत यांत्रिक अभियांत्रिकी/हिंदी) या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी कृपया अर्ज करताना सविस्तर जाहिरात पाहावी. 

एकूण जागा :-५०४३

पदाचे नाव :-  

पदाचे नाव                                 विभाग 


                                                    उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम उत्तर पूर्व         एकूण 

  • १  ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) 22 05 07 05 09 48
  • २  ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) 08 02 02 03 15
  • स्टेनो ग्रेड -II 43 08 08 09 05 73
  • AG-III (जनरल) 463 155 185 92 53 948
  • AG-III (अकाउंट्स) 142 107 72 45 40 406
  • AG-III (टेक्निकल) 611 257 194 296 48 1406
  • AG-III (डेपो) 1063 435 283 258 15 2054
  • AG-III (हिंदी) 36 22 17 06 12 93

  •                 एकूण  2388 989 768 713 185 5043

शैक्षणिक पात्रता:-

पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा एक  वर्ष अनुभव असावा. 
पद क्र.2: इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा एक  वर्ष अनुभव असावा. 
पद क्र.3:  पदवीधर  आणि  इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि  व शॉर्टहैंड 80 श.प्र.मि.असावे 
पद क्र.4: कोणत्याही शाखेतील पदवी.   व   संगणक वापरण्यात प्राविण्य असावे. 
पद क्र.5: B.Com   आणि संगणक वापरण्यात प्राविण्य असावे .
पद क्र.6:  B.Sc.(कृषी) किंवा  B.Sc. (बॉटनी / जूलॉजी / बायो-टेक्नोलॉजी / बायो-केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी / फूड सायन्स)  किंवा  B.Tech / BE (फूड सायन्स / फूड सायन्स & टेक्नोलॉजी / एग्रीकल्चरल इंजिनिअरिंग / बायो-टेक्नॉलॉजी)  आणि संगणक वापरण्यात प्राविण्य असावे.
पद क्र.7:  कोणत्याही शाखेतील पदवी. आणि  संगणक वापरण्यात प्राविण्य असावे. 
पद क्र.8: हिंदी मुख्य विषयासह पदवी आणि हिंदी-इंग्रजी भाषांतराचा डिप्लोमा/प्रमाणपत्र 


वयोमर्यदा : ०१ ऑगस्ट २०२२ रोजी,  [SC/ST: ०५  वर्षे सूट राहील , OBC: ०३ वर्षे सूट राहील ]

  • पद क्र.1, 2 & 8: 28 वर्षांपर्यंत राहील.  

  • पद क्र.3: 25 वर्षांपर्यंत राहील . 

  • पद क्र.4 ते 7: 27 वर्षांपर्यंत राहील . 

नोकरीचे  ठिकाण: संपूर्ण भारत. 

अर्ज शुल्क /Fee: General/OBC: ₹500/-राहील   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी राहणार  नाही]

ऑनलाईन  अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०५ ऑक्टोबर २०२२  (04:00 संध्यकाळी )

अधिकृत वेबसाईट: इथे पाहा

जाहिरात :इथे  पाहा

ऑनलाईन अर्ज: इथे पहा   [ सुरवात दिनांक :- 06 सप्टेंबर 2022 ]

आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads