ads

कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत WCL नागपूर मध्ये 108 रिक्त पदांची भरती २०२२

कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत WCL नागपूर मध्ये 108 रिक्त पदांची भरती २०२२

Coal India Bharti 2022

https://www.marathionlineupdate.com/

Coal India Bharti 2022




कोल इंडिया भरती 2022 : CIL (कोल इंडिया लिमिटेड) ने इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी नवीन भरती जाहिरात  जाहीर केली आहे. त्याच्या भविष्यातील वाढीला चालना देण्यासाठी, CIL ने कोल इंडिया लिमिटेडची उपकंपनी असलेल्या वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, नागपूर येथे काम करण्यासाठी पात्र  वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.अर्ज करण्याची शेवटची 29 ऑक्टोबर 2022 आहे. अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. कृपया अर्ज करताना सविस्तर जाहिरात पाहवी. 

एकूण जागा :- १०८

पदांचे नाव :-

  • वरिष्ठ वैद्यकीय विशेषज्ञ
  • वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (दंतवैद्यकांसह) / वैद्यकीय विशेषज्ञ


शैक्षणिक पात्रता :-

पद क्र.1:  MBBS  किंवा  PG पदवी/DNB  आणि सोबत  03 वर्षे अनुभव असावा. 

पद क्र.2: MBBS   किंवा  PG पदवी/DNB  असावी 

पद क्र.3: MBBS असावे. 

पद क्र.4: BDSआणि सोबत  01 वर्ष अनुभव असावा. 


वयोमर्यादा :- ३१  ऑगस्ट 2022 रोजी,  [SC/ST: ०५  वर्षे सूट राहील , OBC: ०३ वर्षे सूट राहील ]

  • वरिष्ठ वैद्यकीय विशेषज्ञ :- 42 वर्षे राहील.  
  • वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (दंतवैद्यकांसह) / वैद्यकीय विशेषज्ञ – 35 वर्षे राहील. 

अर्ज करण्याची पद्धत :-ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- उपमहाव्यवस्थापक (कार्मिक)/HoD(EE), कार्यकारी आस्थापना विभाग, दुसरा मजला, कोल इस्टेट, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, सिव्हिल लाइन्स, नागपूर, महाराष्ट्र-440001... 

अर्ज सुरु होण्याची तारीख:-२९ सप्टेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- २९ ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट – इथे पहा 

जाहिरात आणि अर्ज : इथे पाहा


आपला अमूल्य वेळ WEBSITE ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads