बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर सह अन्य विविध रिक्त पदांची नवीन भरती 2022
Bombay High Court Bharti 2022
Bombay High Court Bharti 2022 |
बॉम्बे उच्च न्यायालय (Bombay High Court Bharti 2022) अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर, सॉफ्टवेअर, प्रोग्रामर (डेव्हलपर/कोडर्स) या पदांच्या एकूण 76 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२२ आहे. कृपया अर्ज करताना सविस्तर जाहिरात पाहावी.
एकूण जागा :-76
पदांचे नाव :-
1) डेटा एंट्री ऑपरेटर
2) सॉफ्टवेअर प्रोग्रामर (डेव्हलपर/कोडर्स)
शैक्षणिक पात्रता:
1) डेटा एंट्री ऑपरेटर :-
कोणत्याही विद्याशाखेतील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे (कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल).
सोबत इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. आणि MS-CIT किवा समतुल्य प्रमाणपत्र आवश्यक.
2.सॉफ्टवेअर प्रोग्रामर (डेव्हलपर/कोडर्स):-
कॉम्प्युटर सायन्स/ॲप्लिकेशन/कॉम्प्युटर पदवी किंवा समतुल्य आणि 01 वर्ष अनुभव असावा .
वयोमर्यदा : 21 ते 40 वर्षे ( मागासवर्गीय ५ वर्ष सूट राहील.)
नोकरीचे ठिकाण: मुंबई
अर्ज शुल्क /Fee: फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १२ ऑक्टोबर २०२२
अधिकृत वेबसाईट: इथे पहा
जाहिरात : इथे पहा
ऑनलाईन अर्ज: इथे पहा
आपला अमूल्य वेळ WEBSITE ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi online update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या