(SBI SCO) 714 जागांसाठी भारतीय स्टेट बँकेत भरती 2022
SBI SCO Recruitment 2022
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), SBI SCO भर्ती 2022 (SBI SCO Bharti 2022) 714 स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (सहाय्यक व्यवस्थापक, उप व्यवस्थापक, वरिष्ठ विशेष कार्यकारी, व्यवस्थापक, सेंट्रल ऑपरेशन्स टीम-सपोर्ट, गुंतवणूक अधिकारी, क्षेत्रीय प्रमुख, ग्राहक पुनर्संचयित) साठी कार्यकारी, आणि प्रणाली अधिकारी पदे) या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी कृपया अर्ज करतांना सविस्तर जाहिरात पाहवी.
sbi recruitment 2022 |
sbi sco recruitment 2022 notification pdf
एकूण जागा :-७१४
पदांचे नाव :-
- जाहिरात क्र. CRPD/SCO/2022-23/13
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट मॅनेजर 13
2 डेप्युटी मॅनेजर 12
3 सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव 05
- जाहिरात क्र.CRPD/SCO-WEALTH/2022-23/14
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
4 मॅनेजर (बिजनेस प्रोसेस) 01
5 सेंट्रल ऑपरेशन्स टीम-सपोर्ट 02
6 मॅनेजर (बिजनेस डेवलपमेंट) 02
7 प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (बिजनेस) 02
8 रिलेशनशिप मॅनेजर 335
9 इन्वेस्टमेंट ऑफिसर 52
10 सिनियर रिलेशनशिप मॅनेजर 147
11 रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) 37
12 रीजनल हेड 12
13 कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव 75
जाहिरात क्र.CRPD/SCO/2022-23/16
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
14 मॅनेजर (डाटा सायंटिस्ट-स्पेशलिस्ट) 11
15 डेप्युटी मॅनेजर (डाटा सायंटिस्ट-स्पेशलिस्ट) 05
16 सिस्टम ऑफिसर 03
शैक्षणिक पात्रता :-
पद क्र.1: BE/ B.Tech/MCA/M.Tech/M.SC (कॉम्प्युटर सायन्स/IT/सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) आणि 02 वर्षे अनुभव असावा.
पद क्र.2: BE/ B.Tech/MCA/M.Tech/M.SC (कॉम्प्युटर सायन्स/IT/सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) आणि सोबत 04/05 वर्षे अनुभव असावा.
पद क्र.3: BE/ B.Tech/MCA/M.Tech/M.SC (कॉम्प्युटर सायन्स/IT/सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) आणि सोबत 06/07 वर्षे अनुभव असावा.
पद क्र.4: MBA/PGDM आणि 05 वर्षे अनुभव असावा.
पद क्र.5: पदवीधर आणि 03 वर्षे अनुभव असावा .
पद क्र.6: MBA/PGDM आणि 05 वर्षे अनुभव असावा.
पद क्र.7: MBA/PGDM आणि 05 वर्षे अनुभव असावा.
पद क्र.8: पदवीधर आणि 03 वर्षे अनुभव असावा.
पद क्र.9: पदव्युत्तर पदवी/पदवीधर आणि 05 वर्षे अनुभव असावा.
पद क्र.10: पदवीधर आणि 06 वर्षे अनुभव असावा.
पद क्र.11: पदवीधर आणि 08 वर्षे अनुभव असावा.
पद क्र.12: पदवीधर आणि सोबत 12 वर्षे अनुभव असावा.
पद क्र.13: पदवीधर असावे.
पद क्र.14: MBA/PGDM आणि 05 वर्षे अनुभव असावा.
पद क्र.15: MBA/PGDM आणि 03 वर्षे अनुभव असावा.
पद क्र.16: 60% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.E. (कॉम्प्युटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/मशिन लर्निंग & AI) आणि 03 वर्षे अनुभव असावा.
sbi sco recruitment 2022 age limit:-
वयोमर्यादा :- [SC/ST: 05 वर्षे सूट राहील , OBC: 03 वर्षे सूट राहील ] खाली सविस्तर माहिती.
पद क्र.1: 32 वर्षांपर्यंत राहील
पद क्र.2: 34/35 वर्षांपर्यंत राहील
पद क्र.3: 36/37 वर्षांपर्यंत राहील
पद क्र.4 ते 7: 30 ते 40 वर्षे राहील
पद क्र.8: 23 ते 35 वर्षे राहील
पद क्र.9 & 11: 28 ते 40 वर्षे राहील
पद क्र.10: 26 ते 38 वर्षे राहील
पद क्र.12: 35 ते 50 वर्षे राहील
पद क्र.13: 20 ते 35 वर्षे राहील
पद क्र.14: 26 ते 35 वर्षे राहील
पद क्र.15 & 16: 24 ते 32 वर्षे राहील
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज शुल्क / Fee: General/OBC/EWS: ₹750/- राहील [SC/ST/PWD:फी राहणार नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० सप्टेंबर २०२२ आहे
अधिकृत वेबसाईट: इथे पाहा
जाहिरात क्र. जाहिरात Online अर्ज
१. CRPD/SCO/2022-23/13 इथे पाहा Apply Onlineआपला अमूल्य वेळ WEBSITE ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi online update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या