ads

(Thane DCC Bank)288 जागांसाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती 2022

(Thane DCC Bank)288 जागांसाठी  ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती 2022

Thane DCC Bank Recruitment 2022

https://www.marathionlineupdate.com/
Thane DCC Bank Recruitment


ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., ठाणे डीसीसी बँक भर्ती २०२२ (ठाणे जिल्हा बँक भारती २०२२) २८८ कनिष्ठ बँकिंग सहाय्यक आणि शिपाई पदांसाठी.अर्ज मागवण्यात आले आहेत तरी कृपया अर्ज करतांना सविस्तर जाहिरात पाहवी. 

एकूण जागा :-२८८

पदांचे नाव :-

  • ज्युनियर बँकिंग असिस्टंट 233
  • शिपाई 55
  • एकूण :-288
शैक्षणिक पात्रता :-

पद क्र.१: कोणत्याही शाखेतील पदवी  व MS-CIT 

पद क्र.२: 8वी  किंवा 10वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा : 26 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 38 वर्षे.

अर्ज शुल्क /Fee:

  • पद क्र.१: ₹९४४/- 
  • पद क्र.२: ₹५९०/- 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०५ सप्टेंबर 2022  (04:00 संध्यकाळी )

अधिकृत वेबसाईट: इथे पाहा

जाहिरात : इथे पाहा

ऑनलाईन अर्ज: 

पद २ :-इथे पहा 



हे पण वाचा:-(DRDO CEPTAM) 1901 जागांसाठी संरक्षण संशोधन व विकास संघटनेत भरती 2022


आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads