ads

(SAIL) 200 जागांसाठी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये भरती २०२२

 (SAIL) 200 जागांसाठी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये  भरती २०२२

SAIL Recruitment 2022

https://www.marathionlineupdate.com/
SAIL BHARTI २०२२


स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड ही एक भारतीय सरकारी मालकीची स्टील बनवणारी कंपनी आहे जी नवी दिल्ली, भारत येथे आहे. हे भारत सरकारच्या मालकीचे आणि संचालित सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, IISCO स्टील प्लांट, बर्नपूर, 200 वैद्यकीय प्रशिक्षणार्थी पदांसाठी SAIL भरती 2022 (SAIL Bharti 2022). कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहावी. 

एकूण जागा :-२००

पदांचे नाव :-

पद क्र. पदाचे नाव             पद संख्या

मेडिकल अटेंडंट ट्रेनिंग 100

क्रिटिकल केयर नर्सिंग ट्रेनिंग 20

एडवांस स्पेशलाइज्ड नर्सिंग ट्रेनिंग (ASNT) 40

डाटा एन्ट्री ऑपरेटर/मेडिकल ट्रान्सक्रिप्शन ट्रेनिंग 06

मेडिकल लॅब टेक्निशियन ट्रेनिंग 10

हॉस्पिटल एडमिन ट्रेनिंग 10

OT/ ऍनेस्थेसिया असिस्टंट ट्रेनिंग 05

ॲडवांस फिजिओथेरपी ट्रेनिंग 03

रेडिओग्राफर ट्रेनिंग 03

१० फार्मासिस्ट ट्रेनिंग 03

एकूण जागा :-200


शैक्षणिक पात्रता: 


पद क्र.1: 10वी उत्तीर्ण 

पद क्र.2: GNM/B.Sc (नर्सिंग)  आणि  01 वर्ष अनुभव

पद क्र.3: GNM किंवा B.Sc (नर्सिंग) 

पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण  आणि  PGDCA

पद क्र.5: DMLT उत्तीर्ण 

पद क्र.6: MBA/BBAकिंवा हॉस्पिटल मॅनेजमेंट किंवा हॉस्पिटल एडमिन पदवी किंवा PG डिप्लोमा

पद क्र.7: 10 वी उत्तीर्ण   आणि  हॉस्पिटल अटेंडंट/ ऍनेस्थेसिया अटेंडंट ट्रेनिंग

पद क्र.8: BPT उत्तीर्ण 

पद क्र.9: मेडिकल रेडिएशन टेक्नोलॉजी डिप्लोमा

पद क्र.10: D.Pharm/B.Pharm उत्तीर्ण 


वयाची अट: 18 ते 35 वर्षे. 


नोकरी ठिकाण: ओडिशा


अर्ज शुल्क /Fee: फी नाही.


online-ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० ऑगस्ट २०२२


अधिकृत वेबसाईट: इथे पाहा


जाहिरात : इथे पाहा 


ऑनलाईन अर्ज: इथं पहा [ सुरवात :- 05 ऑगस्ट 2022]

हे पण वाचा :-IBPS मार्फत 6432 जागांसाठी भरती जाहीर

हे पण वाचा :-(WCD) महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास आयुक्तालय अंतर्गत 195 जागांसाठी भरती २०२२ जाहीर




















आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads