(PNB)103 जागांसाठी पंजाब नॅशनल बँकेत भरती 2022
PNB Recruitment 2022
PNB BHARTI २०२२ |
पंजाब नॅशनल बँक ही GOV.मालकीची बँकिंग आणि वित्तीय सेवा बँक आहे. 103 अधिकारी (अग्निसुरक्षा) आणि व्यवस्थापक (सुरक्षा) पदांसाठी PNB भर्ती 2022 (PNB भरती 2022) जाहीर केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट २०२२ आहे. कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहावी.
एकूण जागा :-१०३
पदांचे नाव :
- ऑफिसर (फायर-सेफ्टी) JMGS-I-23
- मॅनेजर (सिक्योरिटी) MMGS-II-80
- एकूण 103
शैक्षणिक पात्रता :-
- पद क्र.1: B.E/B.Tech (फायर किंवा समतुल्य) आणि 01 वर्ष अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी व विभागीय अधिकारी अभ्यासक्रम व 01 वर्ष अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी व सब-ऑफिसर कोर्स किंवा स्टेशन ऑफिसर अभ्यासक्रम व 03 वर्षे अनुभव
- पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी आणि लष्कर/नौदल/हवाई दलात 5 वर्षांची सेवा असलेले अधिकारी किंवा किमान 05 वर्षांच्या सेवेसह केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात (CAPF) उप-अधीक्षक किंवा सहायक कमांडंट किंवा समकक्ष रँक असलेले राजपत्रित पोलिस अधिकारी.
वयोमर्यादा :
- 01 जुलै 2022 रोजी 21 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट राहील , OBC: 03 वर्षे सूट राहील ]
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत
अर्ज शुल्क /Fee:
- General/OBC: ₹1003/- राहील
- [SC/ST/PWD: ₹59/- राहील ]
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
- CHIEF MANAGER (मुख्य व्यवस्थापक)-(भरती विभाग), मनुष्यबळ विभाग, पंजाब नॅशनल बँक, कॉर्पोरेट ऑफिस, भूखंड क्रमांक 4, सेक्टर 10, द्वारका, नवी दिल्ली -110075
हे पण वाचा :-IBPS मार्फत 6432 जागांसाठी भरती जाहीर
आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi online update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या