(NHM Nashik) 360 जागांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक/मालेगाव येथे भरती 2022
NHM Nashik Recruitment 2022
NHM NASHIK BHARATI २०२२ |
राष्ट्रीय आरोग्य अभियान, NHM नाशिक भर्ती 2022 (NHM Nashik Bharti 2022) 360 वैद्यकीय अधिकारी, MPW, स्टाफ नर्स पदांसाठी. पदांसाठी भरती जाहिर झाली आहे. कृपया अर्ज करताना सविस्तर जाहिरात पाहवी.
एकूण जागा :-३६०
पदांचे नाव व माहिती :-
नाशिक मालेगाव
- 1 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 106 14
- 2 MPW (पुरुष) 106 14
- 3 स्टाफ नर्स (महिला) 95 13
- 4 स्टाफ नर्स (पुरुष) 11 01
एकूण 318 42
शैक्षणिक पात्रता :-
- पद क्र.१: MBBS
- पद क्र.२:12वी (विज्ञान) उत्तीर्ण व पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
- पद क्र.३: GNM किंवा BSc (नर्सिंग)
- पद क्र.४: GNM किंवा BSc (नर्सिंग)
वयाची अट: २५ ऑगस्ट २०२२ रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट राहील ]
नोकरी ठिकाण: नाशिक व मालेगाव
अर्ज शुल्क /Fee: खुला प्रवर्ग: ₹150/- राहील [मागासवर्गीय: ₹100/- राहील ]
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार,( सिविल हॉस्पिटल ) त्र्यंबकरोड, नाशिक.
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: ०६ सप्टेंबर २०२२ (06:00 संध्याकाळी )
आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi online update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या