(LIC HFL) 80 जागांसाठी LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये भरती २०२२
LIC HFL Recruitment 2022
LIC HFL Bharti 2022 |
LIC HFL Bharti 2022:-LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण वित्त कंपन्यांपैकी एक आहे, LIC HFL भर्ती 2022 (LIC HFL Bharti 2022) 80 सहाय्यक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहवी.
एकूण जागा :-८०
पदांचे नाव व पदसंख्या :-
- असिस्टंट 50
- असिस्टंट मॅनेजर 30
शैक्षणिक पात्रता:
- पद नं.१: 55% गुणांसह पदवीधर असावे .
- पद नं.२: 60% गुणांसह पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी किंवा 50% गुणांसह पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी व 03 वर्षे DME
वयाची अट: १ जानेवारी २०२२ रोजी,
- पद नं.१.1: 21 ते 28 वर्षे. असावे
- पद नं.२: 21 ते 28 वर्षे/ 21 ते 40 वर्षे. असावं
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
- अर्ज शुल्क /Fee: ₹८००/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ऑगस्ट २०२२
ऑनलाईन परीक्षा : सप्टेंबर/ऑक्टोबर २०२२
अधिकृत वेबसाईट: इथे पाहा
जाहिरात :- इथं पहा
ऑनलाईन अर्ज :- इथे पहा
हे पण वाचा :-(BSF) 1312 जागांसाठी सीमा सुरक्षा दलात भरती 2022
हे पण वाचा :-IBPS मार्फत 6432 जागांसाठी भरती जाहीर
आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi online update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या