ads

(ICG) भारतीय तटरक्षक दलात 300 जागांसाठी भरती

(ICG) भारतीय तटरक्षक दलात 300 जागांसाठी भरती

Indian Coast Guard Recruitment 2022

https://www.marathionlineupdate.com/
ICG Indian Coast Guard


ICG Indian Coast Guard, Indian Coast Guard Recruitment 2022 (Indian Coast Guard Bharti 2022) Navik (GD/DB) आणि यांत्रिक 01/2023 बॅच आणि असिस्टंट कमांडंट (02/2023 बॅच) साठी.भरती जाहीर झाली आहे. कृपया अर्ज करताना सविस्तर जाहिरात पाहवी. 

एकूण जागा :-३००

पदांचे नाव :- बॅच: नाविक (GD/BD) & यांत्रिक 01/2023 बॅच

        पदाचे नाव                                 पद संख्या
  • 1 नाविक (जनरल  ड्युटी-GD) २२५
  • 2 नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) ४०
  • 3 यांत्रिक (मेकॅनिकल) १६
  • 4 यांत्रिक (इलेक्ट्रिकल) १०
  • 5 यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) ०९

एकूण जागा :- ३००

शैक्षणिक पात्रता:

  • नाविक (GD)- 12वी उत्तीर्ण (गणित व भौतिकशास्त्र) 
  • नाविक (DB)- 10वी उत्तीर्ण
  • यांत्रिक: 10वी/12वी उत्तीर्ण  किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ किंवा  पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा असावे. 
शारीरिक पात्रता: 
  • उंची: किमान 157 सेमी.
  • छाती: फुगवून 5 सेमी जास्त.
वयोमर्यादा  : जन्म ०१ मे२००१ ते ३० एप्रिल २००५ च्या दरम्यान असावा.  [SC/ST: 05 वर्षे सूट राहील , OBC: 03 वर्षे सूट राहील ]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज शुल्क /Fee: General/OBC: ₹२५०/-  [SC/ST: फी राहणार  नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २२ सप्टेंबर२०२२ (05:30 संध्याकाळी )

परीक्षा: 
        पदाचे नाव             स्टेज-I      स्टेज-II स्टेज-III & IV 
  • नाविक (GD) नोव्हेंबर 2022 जानेवारी 2023 एप्रिल/मे 2023
  • नाविक (DB)
  • यांत्रिक
अधिकृत वेबसाईट: इथे पाहा

जाहिरात (Notification): इथे पाहा

ऑनलाईन अर्ज: इथे पहा  [सुरवात ८ सप्टेंबर 2022]


हे पण वाचा:-(DRDO CEPTAM) 1901 जागांसाठी संरक्षण संशोधन व विकास संघटनेत भरती 2022


आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads