(FCI) 113 जागांसाठी भारतीय अन्न महामंडळात भरती 2022
FCI Recruitment 2022
FCI BHARTI |
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही भारत सरकारने तयार केलेली आणि चालवलेली संस्था आहे. FCI - भारतीय अन्न निगम. FCI भर्ती 2022 (FCI Bharti 2022) 113 व्यवस्थापकांसाठी (जनरल/डेपो/चळवळ/खाते/तांत्रिक/सिव्हिल इंजिनिअरिंग/इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग/हिंदी). या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी कृपया अर्ज करताना सविस्तर जाहिरात पाहवी.
एकूण जागा :-११३
पदांचे नाव :-
विभाग
N S E W NE एकूण जागा
- १ मॅनेजर (जनरल) 01 05 03 01 09 19
- 2 मॅनेजर (डेपो) 04 02 06 02 01 15
- 3 मॅनेजर (मूवमेंट) 05 — — 01 — 06
- 4 मॅनेजर (अकाउंट्स ) 14 02 05 10 04 35
- 5 मॅनेजर (टेक्निकल) 09 04 06 07 02 28
- 6 मॅनेजर (सिव्हिल इंजिनिअरिंग) 03 02 — — 01 06
- 7 मॅनेजर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल इंजिनिअरिंग) 01 — — — — 01
- 8 मॅनेजर (हिंदी) 01 01 — — 01 03
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.१: 60% गुणांसह पदवीधर किंवा CA/ICWA/CS [ SC/ST/PH: 55% गुण आवश्यक ]
- पद क्र.२: 60% गुणांसह पदवीधर किंवा CA/ICWA/CS [ SC/ST/PH: 55% गुण आवश्यक]
- पद क्र.३: 60% गुणांसह पदवीधर किंवा CA/ICWA/CS [ SC/ST/PH: 55% गुण आवश्यक]
- पद क्र.४: B.Com सह MBA (Fin) किंवा MBA (Fin) पदवी डिप्लोमा किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाची सहयोगी सदस्यता किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे .
- पद क्र.५: B.Sc. (कृषी)किंवा B.Tech/ B.E (अन्न विज्ञान व खाद्य विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा खाद्य तंत्रज्ञान किंवा खाद्य प्रक्रिया तंत्रज्ञान किंवा खाद्य प्रक्रिया अभियांत्रिकी किंवा खाद्य प्रक्रिया किंवा अन्न संरक्षण तंत्रज्ञान व कृषी अभियांत्रिकी व जैव-तंत्रज्ञान किंवा औद्योगिक जैव-तंत्रज्ञान किंवा जैव-रसायन अभियांत्रिकी किंवा कृषी जैव -तंत्रज्ञान.) असावे.
- पद क्र.६: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी असावी
- पद क्र.७: इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी असावं .
- पद क्र.८: इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य असाव.
वयोमर्यदा : ०१ ऑगस्ट २०२२ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट राहील ]
पद क्र.1 ते 7: २८ वर्षांपर्यंत राहील
पद क्र.8: 35 वर्षांपर्यंत राहील
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज शुल्क /Fee: General/OBC: ₹८००/- [SC/ST/PWD/महिला: फी राहणार नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २६ सप्टेंबर २०२२ (04:00 संध्याकाळी )
अधिकृत वेबसाईट: इथे पाहा
जाहिरात :-इथे पहा
अर्ज करा :-इथे पहा
हे पण वाचा:-(DRDO CEPTAM) 1901 जागांसाठी संरक्षण संशोधन व विकास संघटनेत भरती 2022
आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi online update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या