(ESIC 169 जागांसाठी) कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती 2022
ESIC Recruitment 2022.
ESIC BHARTI 2022 |
एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ही संसदेच्या कायद्यानुसार (ESI कायदा, 1948) स्थापन केलेली एक वैधानिक संस्था आहे आणि ती भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करते. ESIC भरती 2022 (ESIC Bharti 2022) 169 प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, विशेषज्ञ आणि सुपर-स्पेशालिस्ट पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. कृपया अर्ज कारण्याआधी सविस्तर जाहिरात पाहावी.
एकूण जागा :-१६९
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१ प्रोफेसर ०९
२ असोसिएट प्रोफेसर २२
३ असिस्टंट प्रोफेसर ३५
४ सिनियर रेसिडेंट ७३
५ स्पेशलिस्ट १३
6 सुपर-स्पेशलिस्ट १४
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: MD/MS/DNB आणि 03 वर्षे अनुभव असावा.
पद क्र.2: MD/MS/DNB आणि 04 वर्षे अनुभव
पद क्र.3: MD/MS/DNB आणि 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: MD/MS/DNB
पद क्र.5: MBBS आणि पदव्युत्तर पदवी
पद क्र.6: MBBS आणि पदव्युत्तर पदवी आणि 05 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण: हैदराबाद
अर्ज शुल्क/ Fee: General/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी राहणार नाही.]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०८ सप्टेंबर २०२२ (06:00 संध्याकाळी )
अधिकृत वेबसाईट: इथे पाहा
जाहिरात : इथे पाहा
अर्ज करा :- इथे पहा
0 टिप्पण्या