ads

(DVET)1457 जागांसाठी व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांर्गत भरती २०२२

(DVET)1457 जागांसाठी  व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांर्गत भरती २०२२

DVET Maharashtra Recruitment 2022

https://www.marathionlineupdate.com/
DVET Recruitment 2022



DVET Maharashtra Recruitment 2022 – 1457 Shilp Nirdeshak Posts

DVET Maharashtra Bharti 2022: DVET महाराष्ट्र (व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य) ने सरकारी ITI मध्ये क्राफ्ट इन्स्ट्रक्टर (ग्रेड C) या पदांसाठीच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज https://www.dvet.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. DVET महाराष्ट्र (व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य) भर्ती मंडळ, महाराष्ट्र द्वारे ऑगस्ट 2022 च्या जाहिरातीत एकूण 1457 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2022 आहे.कृपया अर्ज करण्याअगोदर साविस्तर जाहिरात पाहावी. 

एकूण जागा :-१४५७

पदांचे नाव :-

  • शिल्प निदेशक (गट-क)
  • [क्राफ्ट इन्स्ट्रक्टर (ग्रुप C)]

शैक्षणिक पात्रता: संबंधित शाखेत किमान द्वितीय श्रेणीचा डिप्लोमा किंवा 10वी उत्तीर्ण व  ITI

वयोमर्यादा : ०७ सप्टेंबर २०२२ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट राहील ] 

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज शुल्क /Fee: खुला प्रवर्ग: ₹८२५/-  राहील [मागासवर्गीय: ₹७५०/- राहील ]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०७ सप्टेंबर २०२२ (रात्री  11:59 पर्यंत )

  • सामायिक परीक्षा: सप्टेंबर किंवा ऑक्टोबर२०२२

  • व्यावसायिक चाचणी: नोव्हेंबर २०२२

अधिकृत वेबसाईट: इथे पाहा

जाहिरात : इथे पाहा

ऑनलाईन अर्ज करा : Apply Online  



आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads