ads

(DRDO CEPTAM) 1901 जागांसाठी संरक्षण संशोधन व विकास संघटनेत भरती 2022

(DRDO CEPTAM)  1901 जागांसाठी संरक्षण संशोधन व विकास संघटनेत भरती 2022

DRDO CEPTAM Recruitment 2022

https://www.marathionlineupdate.com/
DRDO BHARTI २०२२


DRDO CEPTAM हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) च्या सेंटर फॉर पर्सोनेल टॅलेंट मॅनेजमेंट (CEPTAM) द्वारे आयोजित केले जाते. DRDO CEPTAM भर्ती 2022 (DRDO CEPTAM Bharti 2022) 1901 वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-B (STA-B) आणि तंत्रज्ञ- संरक्षण संशोधन आणि विकास संस्था तांत्रिक संवर्ग (डीआरटीसी) अंतर्गत ए (टेक-ए) इत्यादी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी कृपया अर्ज सादर करताना सविस्तर जाहिरात पाहावी. 

एकूण जागा :-१९०१

पदांचे नाव :- 

  • सिनियर टेक्निकल असिस्टंट-B (STA-B) - १०७५
  • टेक्निशियन-A (TECH-A)- ८२६

विषय/ट्रेड :-

  • पद क्र  १:-कृषी,ऑटोमोबाईल,बॉटनी,केमिकल,केमिस्ट्री, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, लायब्ररी सायन्स, गणित, मेकॅनिकल, मेटलर्जी, MLT, फोटोग्राफी, फिजिक्स, प्रिंटिंग टेक्नोलॉजी, सायकोलोजी, टेक्सटाईल, झूलॉजी
  • पद क्र २. ऑटोमोबाईल,बुक बाइंडर, कारपेंटर,CNC ऑपरेटर,COPA,ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल,DTP ऑपरेटर,इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स/फिटर/ग्राइंडर/मशिनिस्ट,मेकॅनिक-डिझेल,मिल राइट मेकॅनिक,मोटर मेकॅनिक, पेंटर,फोटोग्राफर,Ref.& AC,शीट मेटल वर्कर, टर्नर, & वेल्डर

शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1: B.Sc (कृषी/कृषी विज्ञान किंवा बॉटनी किंवा केमिस्ट्री किंवा केमिकल सायन्स किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/गणित/फोटोग्राफी/फिजिक्स/प्रिंटिंग टेक्नोलॉजी/सायकोलोजी/टेक्सटाईल/टेक्सटाईल केमिस्ट्री/झूलॉजी/MLTइत्यादी मध्ये )  किंवा  डिप्लोमा (ऑटोमोबाईल/मेकॅनिकल/केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स /इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/ लायब्ररी सायंस/मेटलर्जी/टेक्सटाईल केमिस्ट्री/टेक्सटाईल इंजिनिअरिंग इत्यादी . )
  • पद क्र.2: 10वी उत्तीर्ण  व  संबंधित ट्रेड मध्ये ITI 
 
वयोमर्यादा : २३ सप्टेंबर २०२२  रोजी १८ ते २८ वर्षे [SC/ST:०५ वर्षे सूट राहील , OBC: ०३वर्षे सूट राहील ]

नोकरीचे  ठिकाण: संपूर्ण भारत. 

अर्ज शुल्क /Fee: General/OBC/EWS: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी राहणार नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:२३ सप्टेंबर २०२२  (05:00 संध्याकाळी )

अधिकृत वेबसाईट: इथे पाहा

जाहिरात :- इथे पहा 

ऑनलाईन अर्ज :- इथे पहा 


आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads