(BSF) सीमा सुरक्षा दलात 323 जागांसाठी भरती
BSF Recruitment 2022
गृह मंत्रालय, महासंचालनालय, सीमा सुरक्षा दल, बीएसएफ भर्ती 2022 (बीएसएफ भरती 2022) 323 सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) आणि हेड कॉन्स्टेबल (मंत्रिमंडळ) पदांसाठी आणि या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . कृपया अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहावी.
एकूण जागा :-३२३
पदांचे नाव :-
- असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर):-11
- हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल):- 312
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1:10वी उत्तीर्ण व कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
- पद क्र.2: 10वी उत्तीर्ण व संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.
वयोमर्यादा :
- ०१ ऑगस्ट २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे असावं
- SC/ST: 05 वर्षे सूट राहील
- OBC: 03 वर्षे सूट राहील
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
अर्ज शुल्क फी :-
- General/OBC/EWS: ₹100/-
- SC/ST/ExSM: फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :-६ सप्टेंबर २०२२
हे पण वाचा :-(BSF) 1312 जागांसाठी सीमा सुरक्षा दलात भरती 2022
हे पण वाचा :-IBPS मार्फत 6432 जागांसाठी भरती जाहीर
आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi online update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या