ads

(BSF) 1312 जागांसाठी सीमा सुरक्षा दलात भरती 2022

(BSF) 1312 जागांसाठी सीमा सुरक्षा दलात  भरती 2022

BSF Recruitment 2022

https://www.marathionlineupdate.com/
BSF BHARTI २०२२


गृह मंत्रालय, महासंचालनालय, सीमा सुरक्षा दल,  अंतर्गत 1312 हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) पदांसाठी BSF भर्ती 2022  जाहिरात (BSF भारती 2022) जाहीर केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ सप्टेंबर २०२२ आहे. कृपया अर्ज  करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहवी. 

एकूण जागा :-१३१२

पदांचे नाव :-

  • हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) 982

  • हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) 330

शैक्षणिक पात्रता :-


  • पद क्र.1: 10वी उत्तीर्ण व ITI (रेडिओ &TV/इलेक्ट्रॉनिक्स/COPA/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/जनरल इलेक्ट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर) किंवा 12वी उत्तीर्ण (PCM: 60% गुण आवश्यक )
  • पद क्र.2: 10वी उत्तीर्ण व  ITI (रेडिओ &TV/ जनरल इलेक्ट्रॉनिक्स/COPA/डाटा प्रिपेरेशन & कॉम्प्युटर सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रिशियन/ फिटर/ इन्फो टेक्नोलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम मेंटेनन्स/ मेकॅट्रॉनिक्स/डाटा एन्ट्री ऑपरेटर) किंवा 12वी उत्तीर्ण (PCM: 60% गुण आवश्यक )
शारीरिक पात्रता:

उंची/छाती        पुरुष    महिला 

उंची                     168 से.मी.      157 से.मी.

छाती             80-85 से.मी.     


वयोमर्यादा :- 
  • १९ सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे
  •  [SC/ST: 05 वर्षे सूट राहील , OBC/ExSM: 03 वर्षे सूट राहील ] 

नोकरी ठिकाण: 
  • संपूर्ण भारत 


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ सप्टेंबर २०२२

अधिकृत वेबसाईट: इथे पहा

जाहिरात : इथं  पहा

ऑनलाईन अर्ज: Apply Online   [ सुरवात : 20 ऑगस्ट 2022]




हे पण वाचा :-IBPS मार्फत 6432 जागांसाठी भरती जाहीर

हे पण वाचा :-(WCD) महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास आयुक्तालय अंतर्गत 195 जागांसाठी भरती २०२२ जाहीर




















आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads