आरोग्य विभाग गट क भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
Arogya Vibhag Bharti 2022
Arogya Vibhag Bharti 2022 New Update २०२२ |
Arogya Vibhag Bharti 2022:आरोग्य विभाग ग्रुप सी भारती २०२२ परीक्षेसाठी नवीनतम अपडेट. लेटट्सच्या बातम्यांनुसार, सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य विभाग गट क भरती 2022 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. पुढील माहिती हि खालीलप्रमाणे आहे:-
Arogya Vibhag Exam Scheduled २०२२:-
Arogya Vibhag group C Recruitment Exam Scheduled २०२२:आरोग्य विभाग गट क भरती परीक्षा नियोजित वेळापत्रक:-
- मार्च, २०१९ व माहे ऑगस्ट, २०२१ ( अपंग व इतर सुधारित आरक्षणासह ) महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबंधीत १)आरोग्य सेवक, २)आरोग्य सेविका, ३)प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ४)औषध निर्माता, ५)आरोग्य पर्यवेक्षक या ५ संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने उपरोक्त वेळापत्रकानुसार कार्यवाही करण्यात यावी.असे सुचवले आहे.
- सदर वेळापत्रक आपल्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर तसेच, कार्यालयातील दर्शनी भागात सर्वांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात यावे.
- सदर विषयाचे गांभिर्य तसेच तातडीची लक्षात घेऊन उपरोक्त सर्व सुचनांचे तसेच, संदर्भाधिन सामान्य प्रशासन विभाग व ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयातील सूचनांचे पात्रतेच्या निकषांचे व संदर्भाधिन शासन पत्रान्वये दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे. यामध्ये कसूर केल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येवून शिस्तभंगविषयक कार्यवाही येईल, याबाबत आपल्या अधिनस्त सर्व संबंधितांना जाणीव करून द्यावी, ही विनंती.
- हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२०८२६१४३४५१९५२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने सांक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.
Arogya Vibhag Bharti 2022 Timetable आरोग्य विभाग भारती 2022 वेळापत्रक:-
हे पण वाचा:-(DRDO CEPTAM) 1901 जागांसाठी संरक्षण संशोधन व विकास संघटनेत भरती 2022
आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi online update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या