पुणे महानगरपालिका (PMC) भरती २०२२ - विविध पदांची ४४८ जागांसाठी भरती जाहीर
Pune Mahanagarpalika (PMC) Recruitment 2022
PMC Bharti 2022 |
PMC – Pune Municipal Corporation Bharti 2022:PMC (पुणे महानगरपालिका) ने सहाय्यक कायदा अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) आणि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक इत्यादी पदांसाठी रिक्त पदे भरण्यासाठी हि नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना www.pmc.gov.in या वेबसाइटद्वारे त्यांचे अर्ज ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. PMC (पुणे महानगरपालिका) भरती मंडळ, पुणे यांनी जुलै 2022 च्या जाहिरातीत एकूण 448 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख दहा ऑगस्ट २०२२ आहे. कृपया अर्ज सादर कारण्यागोदर सविस्तर जाहिरात पहावी.
एकूण जागा :-४४८
पदांचे नाव :-
- सहायक विधि अधिकारी,
- लिपिक टंकलेखक,
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य),
- कनिष्ठ अभियंता (यांत्रिक),
- कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन)
- सहायक अतिक्रमण निरीक्षक.
- सहाय्यक कायदा अधिकारी- ०४ पदे.
- लिपिक टंकलेखक- 200 पदे.
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)- 135 पदे,
- कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)- 05 पदे,
- कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन)- 04 पदे,
- सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक- 100 पदे.
- सहाय्यक विधी अधिकारी: मान्यताप्राप्त विधी शाखाची पदवी. शासकीय / निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्थेकडीन न्यायालयीन कामाशी संबंधीत पदावरील किमान 05 वर्षाना अनुभव किंवा सत्र न्यायालयातील 03 वर्ष वकिलीचा अनुभव.
- लिपिक टंकलेखक: SSC परीक्षा उत्तीर्ण, राज्य शासनाची मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (जी.मी.सी.) किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र मंडळ, मुंबई उघड अधिकृत MS-CIT परिक्षा उत्तीर्ण किंवा D.O.E.A.C.C. सायकोच्या अधिकृत C.C.C. किंवा O. A. स्तर किंवा B. किंवा C. स्तरांपैकी एक स्तर किंवा प्रत्येक स्तर एक परीक्षा उत्तीर्ण. मराठी लेखन, बोलता, वाचता आवश्यक.
- कनिष्ठ अभियंता – सिव्हिल: मान्यता विद्यापीठ स्थापत्य अभियांत्रिकी पदवीची पदवी/पदविका जर तत्सम पदी/पदविका अभियांत्रिकी कामाचा ३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
- कनिष्ठ अभियंता – ऑटोमोबाईल: मान्यता प्राप्त विद्यापीठाची मी/ ऑटोमोबाईल अभियांत्रिकी अधिकारी पदविकातीर्ण (यांत्रिकी). विवाद ००5 वर्षाचा संबधित कामाचा अनुभव प्राधान्य किंवा. एमी/ऑटोमोबाईल अभियांत्रिकी विद्यातील पदवी उत्तीर्ण
- कनिष्ठ अभियंता – वाहतूक: मान्यताप्राप्त विद्यापीठाची वी.ई.(स्थापत्य) किंवा बी.टेक. (स्थापत्य) किंवा बी. आर्किटेक्चर आणि (वाहतूक बैठक). | एम. ई. (ट्रान्सपोर्टेशन / हायवे इंजिनियरिंग) किंवा एम. टेक (ट्रान्सपोर्टेशन/ हायवे इंजिनियरिंग) किंवा एम. प्लॅनिंग (ट्रान्सपोर्टेशन / हायवे इंजिनियरिंग)
- सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक:
- माध्यमिक शालांत परीक्षा (एम. एम. मी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता.
- तसेच शासनाकडील मर्हेअर कोर्स किंवा सव ओव्हरमिअर कोर्स अथवा तत्सम कोर्स उत्तीर्ण.
- अनुभव : १सर्व्हेअर कामाचा 05 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
- १८ ते ३८ वर्ष
- खुला वर्ग- रु. 1000/-
- राखीव वर्ग- रु. 800/-
आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi online update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या