पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये नवीन १४० जागांसाठी Shikshak पदांची भरती २०२२.
PCMC Shikshak Recruitment 2022
PCMC Shikshak Recruitment 2022 |
PCMC Shikshak Bharti 2022: PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) ने सहाय्यक शिक्षक (मराठी आणि उर्दू) या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.pcmcindia.gov.in या वेबसाइटद्वारे ऑफलाइन सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत. PCMC (पिंपरी चिंचवड महानगरपालिका) भर्ती मंडळ, पिंपरी, पुणे यांनी जून 2022 च्या जाहिरातीत एकूण 140 रिक्त पदांची घोषणा केली आहे. 11 जून 2022 रोजी बायोडेटा आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह थेट मुलाखत होणार आहे.कृपया अर्ज करण्यागोदर सविस्तर जाहिरात पाहवी.
एकूण जागा :-१४०
पदाचे नाव :-सहाय्य्क शिक्षक (उर्दू आणि मराठी )
PCMC शिक्षक भारती रिक्त जागा तपशील:
मराठी माध्यम - ११७ पदे
अ.क्र शैक्षणिक अर्हता आवश्यक पदे
१. बी.एस्सी.बी.एड. - ४७
२. बी.ए.बी.एड.-मराठी विषय- २७
३. बी.ए.बी.एड.-हिंदी विषय- १४
४.बी.ए.बी.एड.-इंग्रजी विषय- १४
५. बी.ए.बी.एड.-इतिहास विषय- ०५
६. बी.ए.बी.एड.-भूगोल विषय- ०२
७. बी.पी.एड.(क्रीडा प्रशिक्षक)- ०८
-एकुण ११७
उर्दू माध्यम - २३ पदे
अ.क्र शैक्षणिक अर्हता आवश्यक पदे
१.बी.एस्सी.बी.एड.- ऊर्दू- ०९
२. बी.ए.बी.एड.(उर्दु भुगोल)-०७
३. बी.ए.बी.एड.(इंग्रजी-इतिहास)-०७
एकुण- २३
नोकरीचे ठिकाण :- पिंपरी -पुणे
निवड प्रकिया :-थेट मुलाखत
मुलखातीचा पत्ता :-माध्यमिक विद्यालय, संत तुकारामनगर, जुना मुंबई पुणे रोड, संत तुकारामनगर, पिंपरी पुणे-18
महत्वाचे :-वि.आयुक्त पिंपरी चिंचवड (१) महानगरपालिका यांच्या नावाने अर्ज ११/०६/२०२२ रोजी माध्यमिक विद्यालय संत तुकारामनगर जूना मुंबई पुणे रस्ता संत तुकारामनगर पिपरी पुणे-१८ या ठिकाणी सकाळी १०.३० ते सायंकाळी ०५.३० या वेळेत हजर राहायचे आहे. कृपया सविस्तर जाहिरात पाहा.
मुलाखत दिनांक :-११ जून २०२२
अधिकृत वेबसाईट :- इथे पाहा
जाहिरात :- इथे पहा
हे पण वाचा :-ठाणे महानगरपालिका भरती २०२२.
हे पण वाचा :-पंचायत समिती जव्हार पालघर भरती 2022
हे पण वाचा :-महाराष्ट्र इतर बहुजन कल्याण विभाग भरती २०२२.
हे पण वाचा :-भारतीय तिबेट सीमा पुलिस मध्ये नवीन 286 जागांसाठी भरती जाहीर २०२२.
हे पण वाचा :-अल्पसंख्यक विकास विभाग मुंबई भरती २०२२
हे पण वाचा:-YCM-यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक भरती २०२२.
हे पण वाचा :-जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक भरती 2022
आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi online update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या