ads

महाराष्ट्र इतर बहुजन कल्याण विभाग भरती २०२२

 महाराष्ट्र इतर बहुजन कल्याण विभाग भरती २०२२.

Maha Bahujan Kalyan Vibhag Recruitment 2022

https://www.marathionlineupdate.com/

Maha Bahujan Kalyan Vibhag Bharti 2022:महाबहुजन कल्याण विभाग (इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र) सहाय्यक कक्ष अधिकारी पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करते. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.maharashtra.gov.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. महाबहुजन कल्याण विभाग (इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र) भरती मंडळ, मुंबई यांनी जून 2022 च्या जाहिरातीत एकूण 09 रिक्त पदे जाहीर केली आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 जून 2022 आहे.कृपया अर्ज सादर करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहावी. 

एकूण जागा :-०९

पदाचे नाव :-सहाय्य्क कक्ष अधिकारी 

शैक्षणिक पात्रता :-कृपया सविस्तर जाहिरात पाहवी. ( सेवानिवृत्त अधिकारी  )

वयोमर्यादा :-कृपया सविस्तर जाहिरात पहा 

भरती प्रक्रिया :-थेट मुलाखत 

अर्ज करण्याची पद्धत :-ऑनलाईन (ईमेल )

अर्ज करण्याचा पत्ता :-ई-मेल -parag.wakde@nic.in

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:-4 जून 2022


ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:-18 जून 2022

नोकरीचे ठिकाण :-मुंबई 

अधिकृत वेबसाइट :- इथे पहा 

जाहिरात :-इथे पहा 

हे पण वाचा :-भारतीय तिबेट सीमा पुलिस मध्ये नवीन 286 जागांसाठी भरती जाहीर २०२२.

हे पण वाचा :-अल्पसंख्यक विकास विभाग मुंबई भरती २०२२

हे पण वाचा:-YCM-यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक भरती २०२२.

हे पण वाचा :-जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक भरती 2022


आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.



https://chat.whatsapp.com/GrBwRsFKDKI5imbFD6KtPZ


https://t.me/marathionlineupdate

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads