ads

भारतीय हवाई दलात अग्निपथ किंवा अग्निविर योजनेअंतर्गत भरती २०२२ जाहिर

 भारतीय हवाई दलात अग्निपथ किंवा अग्निविर योजनेअंतर्गत भरती २०२२ जाहिर.(अग्निवीर योजना)

Air Force Agnipath & agniveer  Recruitment 2022

https://www.marathionlineupdate.com/
AIR FORCH AGNIVEER BHARTI 2022


भारतीय वायुसेना, संरक्षण मंत्रालय, भारत सरकार, अग्निपथ योजना 2022, वायुसेना अग्निपथ भर्ती 2022 अग्निवीर वायु पदांसाठी भरती जाहिरात झाली आहे . कृपया अर्ज सादर करण्याअगोदर सविस्तर जाहिरात पाहावी. 

एकूण जागा :-सध्या पदसंख्या निर्देशित नाही. 

पदांच नाव :-अग्निवीरवायु इनटेक

शैक्षणिक पात्रता :-

  1. 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा 
  2. किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. भौतिकशास्त्र आणि गणित.

शारीरिक पात्रता: उंची: 152.5, छाती: 05 सेमी फुगवून.


योमर्यादा : जन्म 29 डिसेंबर 1999 ते 29 जून 2005 दरम्यान असावा .

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज शुल्क: ₹२५०/- राहील 

ऑनलाइन करण्याची शेवटची तारीख: 05 जुलै 2022 

परीक्षा (ऑनलाइन परीक्षा ): २४ जुलै २०२२

अधिकृत वेबसाईट: इथं पाहा

जाहिराती : इथे पाहा



हे पण वाचा :-Google Doodle आज Ștefania Mărăcineanu यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

हे पण वाचा :-(Agniveer scheme ) अग्नीपथ किंवा अग्निविर योजना सर्व माहिती मराठी मध्ये वाचा -अग्नीपथ योजना म्हणजे काय ? अग्नीपथ योजना काय आहे याची सविस्तर माहिती ? agniveer Agnipath Yojana Scheme In Marathi Information

हे पण वाचा :-राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, मुंबई मध्ये नवीन 21 जागांसाठी भरती जाहीर २०२२

हे पण वाचा :-जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर जिल्हा भरती २०२२-२३

हे पण वाचा :-राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर साठी १५९ जागांसाठी भरती जाहीर २०२२

हे पण वाचा :-भारतीय प्रादेशिक सेना भरती २०२२-२३

हे पण वाचा :-राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला साठी नवीन 81 जागांसाठी भरती जाहीर २०२२

हे पण वाचा:-मालेगाव महानगर पालिका भरती २०२२

हे पण वाचा :-IBPS मध्ये नवीन जागांसाठी भरती जाहीर २०२२

हे पण वाचा :-पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये नवीन १४० जागांसाठी Shikshak पदांची भरती २०२२

हे पण वाचा :-ठाणे महानगरपालिका भरती २०२२.

हे पण वाचा :-पंचायत समिती जव्हार पालघर भरती 2022

हे पण वाचा :-महाराष्ट्र इतर बहुजन कल्याण विभाग भरती २०२२.

हे पण वाचा :-भारतीय तिबेट सीमा पुलिस मध्ये नवीन 286 जागांसाठी भरती जाहीर २०२२.

हे पण वाचा :-अल्पसंख्यक विकास विभाग मुंबई भरती २०२२

हे पण वाचा:-YCM-यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक भरती २०२२.

हे पण वाचा :-जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक भरती 2022


आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला  भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व  आपल्या marathi online update या youtube  चॅनेल ला नक्की subscribe करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ads