सिंधुदुर्ग सार्वजनिक आरोग्य विभाग भरती – जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मध्ये नवीन ३७ जागांसाठी भरती जाहीर २०२२.
Arogya Vibhag Sindhudurg Recruitment 2022
Arogya Vibhag ZP Sindhudurg Bharti 2022:-आरोग्य विभाग झेडपी सिंधुदुर्ग (सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग) यांनी वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, पुरुष आरोग्य सेवक या पदांसाठी रिक्त जागा पूर्ण करण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना www.sindhudurg.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे . आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग (सार्वजनिक आरोग्य विभाग सिंधुदुर्ग) भरती मंडळ, सिंधुदुर्ग यांनी जून 2022 च्या जाहिरातीत एकूण 37 रिक्त पदे जाहीर केली आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 8 जून 2022 आहे.कृपया अर्ज सादर करण्यागोदर सविस्तर जाहिरात पाहवी .
Arogya Vibhag Sindhudurg Recruitment 2022 |
एकूण जागा :-३७
पदाचे नाव :-
१. वैद्यकीय अधिकारी
२. स्टाफ नर्स
३. लॅब टेक्निशियन
४. पुरुष आरोग्य सेवक.
शैक्षणिक पात्रता:-
१. वैद्यकीय अधिकारी: एमबीबीएस
२. स्टाफ नर्स: GNM/ B.Sc नर्सिंग
३. लॅब टेक्निशियन: 12 वी + DMLT किंवा M.Sc/B.Sc in Micro
४. पुरुष आरोग्य सेवक: १२वी पास सायन्स + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
अर्ज पाठविण्याचा पत्ता:-CRU कक्ष, पोस्ट विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग
अर्ज सुरू होण्याची तारीख :३१ मे २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख:-8 जून 2022
अर्ज करण्याचे मध्यम :- ऑफलाईन
नोकरीचे ठिकाण :-सिंधुदुर्ग
निवड प्रक्रिया :- थेट मुलाखत
अर्ज शुल्क :-खुला प्रवर्ग १५० रुपये आणि राखीव प्रवर्ग १०० रुपये ,
वयोमर्यादा :कृपया जाहिरात पाहवी.
अधिकृत वेबसाईट :- इथे पहा
जाहिरात व अर्ज :- इथे पहा
आपला अमूल्य वेळ ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आणि वाचकहो तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा आणि असेच नवनविन लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉग ला फॉलओ करा. व आपल्या marathi online update या youtube चॅनेल ला नक्की subscribe करा.
0 टिप्पण्या